शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

'या' मंदिरात जाण्याची कुणाचीही होत नाही हिंमत, कारण वाचून व्हाल हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 1:14 PM

Yamraj Temple : आता या मंदिरात असं काय आहे की, लोक या मंदिरात जाण्यास घाबरतात? 

Yamraj Temple : तसे तर जगभरातील लोक त्यांच्या समस्या दूर करण्याची कामना घेऊन मंदिरांमध्ये जातात. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, भारतात एक असंही मंदिर आहे, ज्यात कुणीही जात नाही किंवा या मंदिरात जाण्यास लोक घाबरतात. आता या मंदिरात असं काय आहे की, लोक या मंदिरात जाण्यास घाबरतात? 

हे मंदिर आहे मृत्यूचा देव यमराजचं आहे. हेच कारण आहे की, लोक या मंदिराच्या शेजारून जाण्यासही घाबरतात. हे जगातलं एकमेव असं मंदिर असेल जे यमराजाला समर्पित आहे. लोकांचं म्हणणं आहे की, या मंदिराला यमराजासाठी तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे यात त्यांच्याशिवाय कुणीही प्रवेश करू शकत नाही. हे मंदिर हिमाचल प्रदेश चम्बाच्या भरमोर इथे आहे.

गावातील लोक सांगतात की, या मंदिरात चित्रगुप्तसाठीही एक खास जागा तयार करण्यात आली आहे. यात ते मनुष्याच्या चांगल्या-वाईट कामांचा लेखाजोखा ठेवतात. असेल म्हटले जाते की, या मंदिरात चार छुपे दरवाजे आहेत आणि हे दरवाजे सोने, चांदी, तांबे आणि लोखंड या धातूंपासून तयार केले आहेत. असे मानले जाते की, जे लोक जास्त पाप करतात, त्यांची आत्मा लोखंडाच्या दरवाजाने आत जाते, तर ज्याने पुण्य केलंय त्यांची आत्मा सोन्याच्या दरवाज्यातून आत जाते.  

या मंदिराला लोक धर्मेश्वर महावेद मंदिर, धरमराज मंदिर आणि यमराज मंदिर म्हणून ओळखतात. मुळात हिमाचलमध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. हेही त्यांपैकी एक आहे. पण या इतर मंदिरांप्रमाणे या मंदिरात लोक जात नाही. ज्यांना नमस्कार करायचाय ते बाहेरूनच करतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स