शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

'या' देशाच्या हुकूमशहाचा 'उन्माद'; निळ्या रंगाची जिन्स परिधान केली, की देतो भयावह शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 8:21 PM

जगाच्या वेगवेगळ्या देशांत कपडे परिधान करण्याचीही त्यांची एक संस्कृती आहे. मात्र जगात एक असा देशही आहे. जेथील हुकूमशहाचा उन्माद ऐकूण आपणही हैराण व्हाल.

आजवर जगात अनेक कृर राजे आणि हुकूमशहा झाले आहेत. त्यांच्या कृरतेचे किस्से आजही ऐकायला मिळतात. जगाच्या वेगवेगळ्या देशांत कपडे परिधान करण्याचीही त्यांची एक संस्कृती आहे. मात्र जगात एक असा देशही आहे. जेथील हुकूमशहाचा उन्माद ऐकूण आपणही हैराण व्हाल. यादेशात लोकांनी निळ्यारंगाची जिन्स परिधान केली तर त्यांना भयावह शिक्षा दिली जाते. या हुकूमशहाचे, असे अनेक किस्से आहेत. 

निळ्या रंगाची जिन्स बॅन - या देशाचे नाव आहे, नॉर्थ कोरिया (North Korea) आणि हुकूमशहाचे नाव आहे, किम जोंग उन (Kim Jong  Un). किम जोंग आपल्या देशातील लोकांना निळ्या रंगाची जिन्स परिधान केल्यास भयावह शिक्षा देतो. खरे तर निळ्या रंगाची जिन्स ही जगभरातील लोकांची पहिली पसंत आहे. किम जोंग उनने आपल्या देशात निळ्या रंगाच्या जिन्सवर बंदी घातली आहे.

'हे' आहे कारण -किम जोंग उन अमेरिकेला आपला शत्रू मानतो. किम जोंग उनचे म्हणणे आहे, की निळ्या रंगाची जिन्स हे अमेरिकन साम्राज्‍यवादाचे प्रतिक आहे. म्हणून त्याने संपूर्ण देशातच निळ्या रंगाची जिन्स परिधान करण्यावर बंदी घातली आहे. जर कुणी चुकीनही या नियमाचे उलंघन केले, तर त्याला सरळ जेलमध्ये टाकले जाते आणि कठोर शिक्षा दिली जाते. 

एवढेच नाही, तर किमने आपल्या देशात इंटरनेट वापरावरही बंदी घातलली आहे. त्यामुळे उत्तर कोरियातील लोकांना बाहेरील जगाची माहितीच मिळत नाही. जगातील लोक कसे राहतात हेही त्यांना समजत नाही. एवढेच नाही, तर या देशात पॉर्न पाहनेही गुन्हा आहे.

जेलमधून कुणीही जिवंत बाहेर येत नाही - उत्तर कोरीयात एखाद्याला जेलमध्ये टाकले तर समजावे, की ती व्यक्ती जिवंत बाहेर येणार नाही. येथील कारागृहातील कैद्यांना शस्त्रसज्ज गार्ड अत्यंत यातना देतात. अधिकांश कैद्यांचा तर यातच मृत्यूही होतो. किमचे सैनिक अत्यंत कृर असतात. आपल्याला आश्चर्य वाटेल, की हे सैनिक कैद्याच्या हातूनच त्यांची कबर खोदून घेतात. यानंतर मृत्यू झाल्यावर त्याला त्यातच दफनही केले जाते.

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उनjailतुरुंग