शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

आता फेसबुक रोखणार दहशतवाद

By admin | Published: June 17, 2017 12:29 AM

जगातील सगळ्यात मोठे सोशल मेडिया नेटवर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुकने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद रोखण्याचा निर्धार केला आहे.

- अनिल भापकर। लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जगातील सगळ्यात मोठे सोशल मेडिया नेटवर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुकने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद रोखण्याचा निर्धार केला आहे. फेसबुकवर लोकांच्या भावना भडकावणाऱ्या पोस्ट अपलोड करण्याचा प्रयत्न केल्यास अशा पोस्ट लोकांपर्यंत पोहोचण्याआधीच फेसबुककडून डिलीट करण्यात येणार आहेत. भावना भडकाविणारे व्हिडिओ किंवा फोटो आढळल्यास आटीर्फेशिअल इंटेलिजन्स या तंत्राचा वापर करून ते डिलीट केले जातील. यासाठी फेसबुकने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह पोस्टबद्दल लोकांनी माहिती दिल्यानंतर ती डिलीट केली जात असे. आता मात्र आर्टीफिशल इंटेलिजन्स या तंत्राद्वारे अपलोड होणारा फोटो किंवा व्हीडिओ दहशवादी संघटनेशी संबधित तर नाही ना हे तपासले जाणार आहे.