शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

Optical Illusion: फोटोमध्ये लपला आहे ससा, ९९ टक्के लोक शोधण्यात ठरले अपयशी, बघा तुम्हाला दिसतो का...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:49 PM

Optical Illusion Images: ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांना चकवा देणाऱ्या फोटोंना पाहताना अनेकदा आपले डोळे फसतात. आज समोर आलेल्या फोटोमध्ये दगडांमध्ये एक ससा लपलेला आहे. मात्र या सशाचा शोध घेण्यासाठी तुमच्याकडे चाणाक्ष बुद्धीसोबत तीक्ष्ण नजर असणे आवश्यक आहे.

मुंबई - ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांना चकवा देणाऱ्या फोटोंना पाहताना अनेकदा आपले डोळे फसतात. आज समोर आलेल्या फोटोमध्ये दगडांमध्ये एक ससा लपलेला आहे. मात्र या सशाचा शोध घेण्यासाठी तुमच्याकडे चाणाक्ष बुद्धीसोबत तीक्ष्ण नजर असणे आवश्यक आहे. कारण हा ससा शोधून काढण्यामध्ये बहुतांश लोक अपयशी ठरत आहेत.

हा फोटो दगडांनी भरलेला आहे. या दगडांमध्ये एक ससा लपलेला आहे. हा ससा तुम्ही शोधून काढला पाहिजे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, बहुतांश लोक हे सशाला शोधण्यामध्ये अपयशी ठरत आहेत. मात्र हा ससा अगदी समोर दिसत असूनही तो  स्पष्ट दिसत आहे. मात्र केवळ काही काही लोकच आहेत, जे या सशाला अगदी सहजपणे शोधून काढले आहेत. सोशल मीडिया युझर्स अशा लोकांना जिनियसची उपमा दिली जात आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये तुम्हाला दगडगोट्यांनी आच्छादलेला एक भाग दिसत आहे. यामध्ये काही ठिकाणी गवत उगवलेले दिसत आहे. मात्र खूप बारीक लक्ष देऊन पाहिले तरी त्यात ससा दिसत नाही आहे. काही जणांना वारंवार पाहूनही यातील प्राणी दिसत नाही आहे.

जर तुम्हाला आतापर्यंत लपलेला ससा दिसत नसेल तर आम्ही तुम्हाला तो ससा कुठे लपलेला आहे हे सांगतो. सुरुवातीला तुम्ही फोटोच्या मध्यावर लक्ष केंद्रित करा. आता तुम्हाला दगडांच्यामध्ये मोठे छिद्र दिसेल. या छिद्राच्या बाजूलाच हा ससा लपलेला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याचे डोळे तुम्हालाच पाहत आहेत. आता हा फोटो तुमच्या मित्रपरिवाराला पाठवून त्यांच्याही चाणाक्ष नजरेची परीक्षा घ्या.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल