शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

कासवाला नव्हते पाय, डॉक्टरांनी आयडियाची भन्नाट कल्पना लावून केलं त्याला चालतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 3:47 PM

सायन्स आता इतकी प्रगती केली आहे की, जवळपास सगळ्याच प्रश्नांचं उत्तर तयार आहे. सायन्समुळेच माणसाच्या शरीराचे पार्ट्स ट्रान्सप्लांटेशन होऊ शकले.

सायन्स आता इतकी प्रगती केली आहे की, जवळपास सगळ्याच प्रश्नांचं उत्तर तयार आहे. सायन्समुळेच माणसाच्या शरीराचे पार्ट्स ट्रान्सप्लांटेशन होऊ शकले. हे टेक्निक जनावरांसाठीही फायदेशीर ठरते. असंच काहीसं Baton Rouge मध्ये Louisiana State University च्या Veterinary Teaching Hospital मध्ये झालं. इथे एका  Pedro कासवाला पाय नव्हते. त्यावर डॉक्टरने एक भन्नाट आयडियाची कल्पना लावली.

Pedro ला दत्तक घेण्यात आलं होतं. तेव्हा त्याला आधीच एक पाय नव्हता. नंतर तो हरवला होता. जेव्हा पुन्हा सापडला तेव्हा त्याचा दुसरा पायही नव्हता. त्याचे मागचे दोन्ही पाय नव्हते. त्यामुळे Pedro च्या केअरटेकरने त्याला LSU च्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. तेव्हा कळालं की, काहीतरी दुर्घटना झाल्याने असं झालं. दुसरं काही कारण नाहीये.

यावर LSU's School of Veterinary Medicine चे कम्युनिकेशन मॅनेजर Ginger Guttner ने CNN ला सांगितले की, या कासवासोबत मेडिकली काही चुकीचं झालेलं नाहीये. पण आमच्याकडे सध्या पाय नाहीयेत. त्यामुळे आमचे डॉक्टर काय करता येईल याचा शोध घेत होते. तेव्हा त्यांचा शोध एका टॉयस्टोरमध्ये जाऊन थांबला. तेव्हा हॉस्पिटलमधील इंटर्नने Car Lego Kit मध्ये सीरिंज आणि पशु-सुरक्षित एपॉक्सीचा वापर करत, MacGyvered ने पेड्रोच्या पोटाच्या भागावर एक छोटी रिंग तयार केली. आणि त्या कासवाला चाकं बसवलीत.

Guttner म्हणाले की, पशु चिकित्सेत नेहमीच अशाप्रकारच्या  MacGyver ची गरज असते आणि आम्ही केसनुसार, या उपकरणांचा वापर करतो. LSU च्या एका टिमने एकदा एक छोटा फवारा तयार करून एका माशाला जिवंत केलं होतं. आम्ही आमच्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी असं करतो. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल