शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींच्या स्वभावाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 11:34 AM

असं म्हटलं जातं की, आपली जन्मवेळ, जन्मदिवस किंवा जन्म महिना या सर्व गोष्टींचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो. यामुळे त्या व्यक्तींच्या स्वभावाबाबत अनेक गोष्टी जाणून घेता येतात.

असं म्हटलं जातं की, आपली जन्मवेळ, जन्मदिवस किंवा जन्म महिना या सर्व गोष्टींचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो. यामुळे त्या व्यक्तींच्या स्वभावाबाबत अनेक गोष्टी जाणून घेता येतात. सध्या ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली असून जाणून घेऊयात या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींबाबत काही खास गोष्टी...

1. असं म्हटलं जातं की, ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्म झालेली लोकं आकर्षक, इमानदार आणि स्वभावने अत्यंत रोमॅन्टीक असतात. ही लोकं आपल्या स्वभावानेच लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. 

2. ही लोकं नेहमी सत्याची बाजू घेतात. मग यामध्ये त्यांना लाभ असो किंवा नुकसान, ही लोकं कोणत्याही दबावाखाली न येता आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडतात. 

3. ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती एखाद्या गोष्टीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडत असतील तर तेव्हाही ते आक्रमक न होता, शांतपणाने आपला संघर्ष सुरू ठेवतात. 

4. या लोकांचं मित्रमंडळ फार मोठं असतं आणि ही लोकं नेहमी आनंदी राहणं पसंत करतात. ही लोकं लगेचच एखाद्या व्यक्तीला आपलंसं करून घेतात. 

5. ही लोकं फार कलात्मक असतात. त्याचप्रमाणे ही लोकं चांगले लेखकही असतात. लिहणं हा त्यांच्या प्रोफेशनचा भाग नसला तरीही ही लोकं कामातूनही वेळ काढून आपली आवड जोपासतात. 

6. ऑक्टोबरमध्ये जन्म झालेली लोकं थोडी रागीट असतात असं मानलं जातं. मग हा रागीटपणा एखाद्या कामाबाबत किंवा एखाद्या गोष्टीवरूनही असू शकतो. एखादी गोष्ट या लोकांनी ठरवली तर ती पूर्ण केल्याशिवाय ही लोकं शांत बसत नाहीत. 

7. ही लोकं फार सकारात्मक विचार करणारी असतात. एखाद्या हताश झालेल्या व्यक्तीला या व्यक्ती चुटकीसरशी समजावतात. 

8. या व्यक्ती फार आकर्षक आणि समजूतदार असतात. यांच्या मित्रमंडळींपैकी कोणीही एकाद्या समस्येमध्ये अडकलं तर ते त्यावर उपाय घेण्यासाठी या व्यक्तींकडे जातात. 

9. यांच्या स्वभावातील एकच गोष्ट अशी आहे, जी या व्यक्तींना फार त्रासदायक ठरते. ती म्हणजे, या व्यक्ती फार खर्च करणाऱ्या असतात. यांच्या हातात पैसा टिकत नाही. 

10. ऑक्टोबरमध्ये जन्म झालेली लोकं बुद्धीमान आणि स्वभावाने सरळ असतात. आपल्या कुटुंबावर या लोकांचं फार प्रेम असतं आणि त्यांच्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेRekhaरेखाAmitabh Bachchanअमिताभ बच्चन