शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

भारतातील या विहिरीच्या आत आहे ३० किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग, जाणून घ्या रहस्य..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 2:46 PM

हे तर सर्वानाच माहीत आहे की, जुन्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात विहिरी खोदल्या जात होत्या. काही विहिरी तर हजारो-लाखो वर्ष जुन्या आहेत.

जगभरात अनेक आश्चर्यकारक, हैराण करणाऱ्या गोष्टी बघायला-वाचायला मिळतात. वेळोवेळी या गोष्टींचे रहस्य उलगडत जातात. अनेकदा तर सत्य असं असतं ज्यावर विश्वास ठेवणंही अवघड होऊन बसतं. भारतातही अशा अनेक गोष्टी आहेत. आज आम्ही तुम्हाला एका अशाच गोष्टीबाबत सांगणार आहोत, ज्याबाबत वाचल्यावर तुम्ही हैराण व्हाल. हे तर सर्वांनाच माहीत आहे की, पाण्यासाठी पूर्वी विहिरी खोदल्या जात होत्या. या विहिरींची वापर पाण्यासाठीच केला जात होता. पण एक विहीर अशीही आहे जिच्या आथ ३० किलोमीटर लांब भुयार आहे. चला त्या विहिरीबाबत जाणून घेऊ...

हे तर सर्वानाच माहीत आहे की, जुन्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात विहिरी खोदल्या जात होत्या. काही विहिरी तर हजारो-लाखो वर्ष जुन्या आहेत. अशाच एका विहिरीची कहाणी आम्ही सांगणार आहोत. गुजरातच्या पाटणमध्ये एक 'राणी की बावडी' नावाचे विहीर आहे. याला बावडी यासाठी म्हटलं जातं कारण या विहिरीला पायऱ्या आहेत. असं सांगितलं जातं की, ही विहीर ९०० वर्ष जुनी आहे. इतकंच नाही तर या विहिरीला हेरिटेज घोषित करण्यात आलं आहे.  (हे पण वाचा : आश्चर्य! भारतातील असं एकमेव मंदिर जिथे देवी मातेला अर्पण केला जातो 'चपलांचा हार')

असं सांगितलं जातं की, १०६३ ईसवीमध्ये सोळंकी राजवंशाचे राजा भीमदेव प्रथम यांच्या स्मृतीत त्यांची पत्नी राणी उदयामती यांनी ही विहीर बनवली होती. ही विहीर ६४ मीटर लांब, २० मीटर रूंद आणि २७ मीटर खोल आहे. इतकंच नाही तर या विहिरीत ३० किलोमीटर आत भुयारही आहे. ही भुयारी मार्ग पाटणच्या सिद्धपूरमध्ये निघतो. असे म्हटले जाते की, या भुयारी मार्गाचा वापर राजा आणि त्यांच्या परिवार कठिण काळात करत होते. सध्या यातील भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. ही विहीर बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके