शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

म्हणून तो न्यूड होऊन करायचा चोरी,  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 6:13 PM

चोरी करताना चोरांनी वापरलेल्या अजब हातखंड्यांबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.  अनेक चोर चोरी करताना आपली ओळख लपवून ठेवण्याची सर्वतोपरी खबरदारी घेतात. पण सध्या सोशल मीडियावर एका विचित्र चोराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बीजिंग - चोरी करताना चोरांनी वापरलेल्या अजब हातखंड्यांबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.  अनेक चोर चोरी करताना आपली ओळख लपवून ठेवण्याची सर्वतोपरी खबरदारी घेतात. पण सध्या सोशल मीडियावर एका विचित्र चोराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा चोर चक्क न्यूड होऊन चोरी करतो. चोरी करताना आपले कपडे खराब होऊ नयेत म्हणून हा चोर न्यूड होऊन चोरी करण्यासाठी जात असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार चीनमधील असून, चीनमधील ग्वांगदोंग प्रांतातील दोंगुआन शहरात या चोराने नऊ ठिकाणी चोरी केली आहे. तसेच सर्व नऊ ठिकाणी चोरी करताना तो  न्यूड होऊन चोरी करताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या चोराला न्यूड होऊन चोरी करताना पाहिल्यावर पोलिसांनाही धक्का बसला. अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यावर या चोराने न्यूड होऊन चोरी करण्यामागचे गुपित पोलिसांना सांगितले. "कपडे खराब होऊ नयेत म्हणून मी न्यूड होऊन चोरी करत असे. चोरी करताना शटरखालून किंवा अन्य कोणत्यातरी पद्धतीने जावे लागते. त्यामुळे कपडे खराब होऊ शकतात. त्यामुळेच मी चोरी करताना न्यूड होण्याची पद्धत अवलंबण्यास सुरुवात केली," असे, हा चोर म्हणाला.खरंतर चीनमधील हा पहिला प्रकार नाही. याआधी काही महिन्यांपूर्वीसुद्धा एक चोर एका रेस्टॉरंटमध्ये न्यूड होऊन चोरी करण्यासाठी घुसला होता. 

टॅग्स :ThiefचोरCrimeगुन्हाchinaचीन