शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

'या' पंतप्रधानाकडे आहेत ४ खरब रूपये किंमतच्या कार्स, कलेक्शन बघून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 11:54 AM

फॅक हा जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक मानला जातो. तर त्याचे काकाही काही सामान्य व्यक्ती नाही. ते ब्रूनेईचे पंतप्रधान आहेत.

जगभरात असे अनेक अजब लोक आहेत जे त्यांच्या अजब शौकांसाठी ओळखले जातात.  पण आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत ज्याची कारबाबतची क्रेझ पाहून तुम्ही चक्रावून जाल. ही व्यक्ती आहे जगातला सर्वात श्रीमंत फुटबॉलर फॅक बोल्किया जो जेल्सी आणि लीसेस्टर सारख्या मोठ्या क्लबलकडून खेळला आहे. पण आज त्याच्याबाबत नाही तर त्याचे पंतप्रधान काका यांच्याबाबत सांगणार आहोत.

कारची इतकी क्रेझ पाहिली नसेल

फॅक हा जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक मानला जातो. तर त्याचे काकाही काही सामान्य व्यक्ती नाही. ते ब्रूनेईचे पंतप्रधान आहेत. हसनल बोल्किया यांना कार्सची इतकी आवड आहे की, त्यांच्या गॅरेजमध्ये इतक्या गाड्या आहेत तेवढ्या कुणाकडेच नसतील. या पंतप्रधानाकडे जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या गाड्या जगातल्या कोणत्या पंतप्रधानाकडे नसतील. 

४ खरब रूपये किंमतीच्या कार्स

हसनल बोल्किया यांच्या कार कलेक्शनची किंमत संपूर्ण मॅनचेस्टर यूनायटेडपेक्षा जास्त आहे. ब्रूनेईच्या पंतप्रधानाचा पुतण्या फॅक बोल्किया, चेल्सी आणि लीसेस्ट सिटीसोबत खेळला आहे. 'द सन'च्या रिपोर्टनुसार, त्यांच्या कार कलेक्शनमध्ये ४ बिलियन पाउंड म्हणजे भारतीय मुद्रेनुसार साधारण ४ खरब रूपयांच्या कार आहेत.

जगातले सर्वात श्रीमंत पंतप्रधान

बोल्किया ज्यांची अंदाजे संपत्ती १२ बिलियन पाउंड आहे. त्यांच्याकडे ६०० पेक्षा जास्त रोल्स रॉयस, ५८० पेक्षा अधिक मर्सिडीज बेन्झ, ४५० फरारी आणि ३८० पेक्षा अधिक बेंटले कार्ससोबतच इतरही शेकडो गाड्या आहेत. त्यांच्याकडे जेवढं गॅरेज आहे तेवढं कुणाकडेच नसेल. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके