शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
5
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
6
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
7
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
8
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
9
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
10
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
11
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
12
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
13
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
14
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
15
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
16
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
17
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
18
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
19
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
20
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ

कुतुबमिनार आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच झाड; वर्षाला देते 700 KG ऑक्सिजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 5:55 PM

या झाडाचा शोध एका जोडप्याने 2006 मध्ये लालला होता. हे झाड वर्षभरात 20 टन कार्बन डायऑक्साइड शोषून घेते.

तुम्ही आतापर्यंत अनेक उंच झाडं पाहिली असतील, पण कुतुबमिनारपेक्षा उंच झाड कधी पाहिलं आहे का? तुम्हाला वाटेल इतकं उंच झाड वाढू शकत नाही. पण, जगात एक असे झाड आहे, ज्याची उंची 115.85 मीटर आहे. म्हणजेच या झाडासमोर भारतातील कुतुबमिनार आणि अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी लहान दिसतील.

जगातील सर्वात उंच झाडाचे नाव हायपेरियन आहे. 2006 मध्ये याचा शोध लागला. एका जोडप्याने हे झाड शोधले होते. या झाडाचे नाव ग्रीक पौराणिक कथेवरून घेतले आहे. 115.85 मीटर उंचीमुळे या झाडाच्या नावावर जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. हे जगातील सर्वात उंच झाड मानले जाते. हे कॅलिफोर्नियाच्या नॅशनल पार्कमध्ये असून, अतिशय दूर वरुनही दिसते.

मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल पार्कमध्ये जाणाऱ्या लोकांना या झाडाजवळ जाण्यास मनाई आहे. या झाडाजवळ कोणी गेल्यास त्याला 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते. यासोबतच त्याला 4 लाख रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो.

या झाडाची खासियत काय आहे?या झाडाची एक खासियत आहे, ती म्हणजे हे झाड एका वर्षात 700 किलो ऑक्सिजन देते. एवढेच नाही तर वर्षभरात हे झाड सुमारे 20 टन कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. याशिवाय हे झाड 20 किलो धूळही शोषून घेते. या झाडाखाली उन्हाळ्यातही तापमान 4 अंशांपर्यंत घसरते. झाड एका वर्षात सुमारे 1 लाख चौरस मीटर परिसरातील घाण हवा फिल्टर करते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स