शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

'थम्स अप' इमोजी म्हणजे कायदेशीर स्वीकृती! न्यायालयाने ठोठावला ६० लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2023 9:41 AM

बरेच मेसेज अनौपचारिक असतात म्हणत पुरावा म्हणून काही विनोदाचे मेसेज शेतकऱ्याने न्यायालयात दाखल केले.

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली - इमोजीच्या जगात प्रथमच थम्स अपला कॅनडाच्या न्यायालयात 'कायदेशीर स्वीकार' अशी मान्यता मिळाली आहे. मार्च २०२१मध्ये एका कंपनीने एका शेतकऱ्याकडून ८७ मेट्रिक टन अंबाडी खरेदी करण्याचे मान्य केले. कंपनीने शेतकऱ्याला करार ऑनलाइन पाठवून 'प्लीज कन्फर्म' असा मेसेज पाठवला. शेतकऱ्याने याला थम्स अप इमोजीने उत्तर दिले. पुढे शेतकऱ्याने अंबाडी दिली नाही व पिकाचे भाव वाढले. कंपनीने कॅनडातील किंग्ज कोर्टात कराराचा भंग केल्याबद्दल शेतकऱ्यावर भरपाईचा दावा दाखल केला.

करार पोहोचल्याचे कळविण्यासाठी थम्स अप इमोजी पाठवण्यात आली होती आणि याचा अर्थ करार मान्य असा नव्हता, असा युक्तिवाद शेतकऱ्याने केला. बरेच मेसेज अनौपचारिक असतात म्हणत पुरावा म्हणून काही विनोदाचे मेसेज शेतकऱ्याने न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने म्हटले की, शब्दकोशाच्या जगात इमोजी आले आहेत. त्याचा अर्थ "डिजिटलमध्ये संमती, मान्यता किंवा प्रोत्साहन म्हणून संप्रेषण व्यक्त करण्यासाठी याचा वापर केला जातो."

काय म्हटले न्यायालयाने? "ते कितपत अधिकृत आहे याची मला खात्री नाही. पण माझ्या दैनंदिन वापरातील समजुतीशी हे सुसंगत आहे असे दिसते, असे म्हणत सर्व परिस्थितींचा विचार करता या इमोजीचा अर्थ कराराला मान्यता होती, असा निकाल देत न्यायालयाने ८२,२००.२१ डॉलर नुकसान भरपाई मंजूर केली.

टॅग्स :Courtन्यायालय