शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

गर्लफ्रेंड मिळवण्याची विचित्र क्रेझ; पाय 5 इंच वाढवण्यासाठी केली शस्त्रक्रिया, खर्च केले दीड कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 5:06 PM

एक अतिशय धोकादायक शस्त्रक्रिया केली आणि दोन्ही पाय 5 इंच वाढवले ​​जेणेकरून ते लांब दिसू शकतील.

गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी काही लोक वाटेल ते करतात. कमी उंची असल्याने मुली भाव देत नाहीत म्हणून एका व्यक्तीने चक्क दोन्ही पाय लांब करण्याचा निर्णय घेतला आहे. एक अतिशय धोकादायक शस्त्रक्रिया केली आणि दोन्ही पाय 5 इंच वाढवले ​​जेणेकरून ते लांब दिसू शकतील. यावर 170,000 डॉलर्स म्हणजेच तब्बल दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. आता या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेचे 41 वर्षीय मूसा गिब्सन सध्या चर्चेत आहे. कारण आणखी धक्कादायक आहे. मूसाने सांगितले की, मी 5 फूट 5 इंच आहे. कमी उंचीमुळे त्याला लाज वाटायची. माझी गर्लफ्रेंड यामुळे निघून गेली. इतर मुलींनी भाव काही दिला नाही. मी स्वतःचा तिरस्कार करू लागलो. आत्मविश्वास संपला होता. मी बरेच प्रयत्न केले. मला उंच दिसावे म्हणून मी माझ्या पायात कपडे वगैरे ठेवत असे पण तेही चालले नाही.

उंची वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न केले

हताश गिब्सनने उंची वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. इंटरनेटवरून अशा गोळ्या विकत घेतल्या ज्यात दावा केला होता की काही गोळ्या घेतल्याने उंची वाढेल, पण काही उपयोग झाला नाही. तसेच अनेक जादूटोणा करणारे लोक भेटले. उपचाराच्या सर्व पद्धती आजमावून पाहिल्या पण काहीच झाले नाही. शेवटी पायाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला. ते खूप वेदनादायक होते पण तो शेवटचा उपाय देखील होता.

पैसे कमी होते म्हणून दिवसरात्र केलं काम 

मूसाने सांगितले की, त्याच्याकडे शस्त्रक्रियेसाठी पैसे नव्हते म्हणून त्याने रात्रंदिवस काम केले. दिवसा एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करायचे आणि रात्री उबर कार चालवायचा. यामुळे तीन वर्षांत $75,000 जमा झाले. 2016 मध्ये पहिल्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यामुळे उंची 3 इंचांनी वाढली. म्हणजेच आता लांबी 5 फूट 8 इंच झाली आहे. यामुळे मूसाला खूप आनंद झाला. त्याला अजून वाढवायची होती. या वर्षी मार्चमध्ये दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यावर आणखी 98,000 खर्च झाला. आता त्याची उंची 2 इंचांनी वाढेल अशी आशा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके