शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मार पडलाय, आता गाफील राहू नका!; मुख्यमंत्री शिंदे यांचे महायुतीच्या मेळाव्यात आवाहन
2
"नवाब मलिक यांना अजित पवारांनी दूर ठेवावे"; विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्याचा सल्ला
3
सगेसोयरेसह १३ जुलैपर्यंत आरक्षण द्या; अन्यथा भेट थेट मुंबईत होईल!
4
भारतीय क्रिकेट संघावर ११ कोटींची खैरात कशासाठी? विरोधकांचा सवाल
5
‘माेदी ३.०’ चा पहिला अर्थसंकल्प २३ जुलै रोजी; अर्थमंत्री निर्मला सीतारामण करणार विक्रम
6
एसटी नेमकी कुठे आहे? स्टॉपवर कधी येणार?; व्हीटीएस-पीआयएस प्रकल्पाचा फज्जा
7
अंबानी विवाह सोहळा : बीकेसीतील वाहतुकीत १२ ते १५ जुलैदरम्यान बदल
8
अमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाका की बॉम्ब? उडाली खळबळ
9
"...तेव्हा तर विरोधकांचे चेहरी बघण्यासारखे होते, एकदम पांढरेफटक"; CM शिंदेंचा हल्लाबोल
10
भरधाव कार ट्रॅक्टरला धडकली, खामगावातील युवकाचा जागीच मृत्यू
11
आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण...; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली महायुतीची त्रिसूत्री
12
कुलगाममध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मोरगाव भाकरे येथील जवानाला हौतात्म्य
13
एक म्हैस, दोन दावेदार...! पंचायतीला करता आला नाही न्याय निवाडा, तेव्हा खुद्द म्हशीनंच सोडवला वाद
14
कत्तलीसाठी जात असलेल्या २८ गाेवंशांना जीवनदान; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
15
अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात, शिंदेंच्या विधानानं सभागृहात एकच हशा! नेमकं काय घडलं?
16
ZIM vs IND T20I : झिम्बाब्वेची विजयी सलामी! भारताची 'युवा'सेना पराभूत; गिल-सुंदरची झुंज अयशस्वी
17
"हिंदू हिंसक असते तर...", दोन वर्षांनंतर सार्वजनिक व्यासपीठावरून नुपूर शर्मा स्पष्टच बोलल्या? बघा VIDEO
18
"भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा"; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; १९ जुलैला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार!
20
"७० दिवसानंतर खरी मॅच सुरू होईल तेव्हा जनताच खोके सरकारची कॅच घेईल’’, एकनाथ शिंदेंना नाना पटोलेंचा टोला 

'तुमचे सर्व सामान परत करतो', आधी केली चोरी, मग पत्र लिहून चोराने मागितली माफी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 3:48 PM

Offbeat News : पत्र लिहून चोराने सर्व सामान परत करण्याचे आश्वासन दिले.

Latest Viral News:तामिळनाडूतूनचोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. एक चोरटा निवृत्त शिक्षकाच्या घरातील सर्व सामान घेऊन पसार झाला. मात्र चोरीनंतर त्याने चिठ्ठी लिहून त्या व्यक्तीची माफीही मागितली. विशेष म्हणजे, त्याने एका महिन्यात चोरी केलेल्या सर्व वस्तू परत करण्याचे आश्वासनही दिले. सध्या परिसरात या अनोख्या चोरीच्या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेघनापुरममधील सथानकुलम रोडवर ही घटना घडली. येथे राहणारे सेल्विन आणि त्याची पत्नी दोघेही सेवानिवृत्त शिक्षक आहेत. 17 जून रोजी ते चेन्नईत आपल्या मुलाला भेटायला गेले होते. या जोडप्याने त्यांच्या अनुपस्थितीत घराच्या साफसफाईसाठी सेल्वी नावाची मोलकरीण कामाला ठेवली आहे. 26 जून रोजी सेल्वी घरी पोहोचली, तेव्हा तिला धक्का बसला. घरातून 60 हजार रुपये रोख, 12 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि सर्व सामान गायब होते. यानंतर तिने तात्काळ सेल्विन यांना माहिती दिली. 

पोलिसांना माफीपत्र मिळालेमाहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराची झडती घेतली तेव्हा त्यांना चोराने सोडलेले माफीपत्र सापडले. यामध्ये चोराने माफी मागितली होती आणि एका महिन्याच्या आत चोरी केलेले सर्व सामान परत करण्याचे आश्वासन दिले होते. आता तो चोर आपला शब्द पाळतो का, हे येत्या महिन्याभरात कळेल. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूRobberyचोरीThiefचोरJara hatkeजरा हटके