शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

ऐकावं ते नवलंच; चंद्र-मंगळावरुन आलेल्या उल्कापिंडापासून बनले अनोखे घड्याळ, किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 9:10 PM

महागडी घड्याळे बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडच्या कंपनीने हे अनोखे घड्याळ बनवले आहे.

हातात घड्याळ घालण्याचा ट्रेंड फार पूर्वीपासून चालत आला आहे. कोणी 100-200 रुपयांचे घड्याळ घालतो, तर कोणी लाखोंचे घड्याळ घालतो. जगात अशी अनेक घड्याळे आहेत, ज्यांची किंमत लाखो करोडोंमध्ये आहे. त्याचे कारण म्हणजे, त्यात सोने आणि हिरे जडलेले असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा घड्याळाबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये अशा गोष्टी जडलेल्या आहेत, ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

स्वित्झर्लंडची एक घड्याळ बनवणारी कंपनी लेस एटेलियर्स लुई मोइनेट, अनोखे आणि महागडी घड्याळे बनवण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या कंपनीने आतापर्यंत असे अनेक घड्याळ बनवले आहेत, ज्याचा कुणी विचारही केला नसेल. याच कंपनीने एक अनोखे घड्याळ बनवले आहे, ज्यात चक्क 12 उल्कापिंडांचा वापर करण्यात आला आहे. या उल्का चंद्र आणि मंगळासह आणि अवकाशातील विविध ताऱ्यांपासून पृथ्वीवर पडलेल्या आहेत.

घड्याळाची किंमत 2 कोटींहून अधिक या दुर्मिळ आणि अनोख्या घड्याळाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. या घड्याळाला ‘कॉस्मोपॉलिस’ असे नाव देण्यात आले आहे. या घड्याळाची किंमतही धक्कादायक आहे. कंपनीने त्याची किंमत 2 कोटींहून अधिक ठेवली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सोशल मीडियावर या घड्याळाशी संबंधित एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये उल्कापिंडांचे तुकडे दिसत आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयguinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड