शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

बरीच वर्ष सिंगल होता पठ्ठ्या; आता भाडं घेऊन बनतोय बॉयफ्रेंड, भानगड आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 4:59 PM

Valentines day : व्हेलेंटाईन डे जसजसा जवळ येतो तस तसं प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात पार्टनर असावा असं वाटायला लागतं, आणि जे सिंगल असतात ते लोक व्हेंलेंटाईन डे बाबत फारसे उत्सुक नसतात

(image Credit- Humans of bombay)

व्हेलेंटाईन डे यायला फक्त काही दिवस बाकी आहेत. ७ फेब्रुवारीपासून व्हेलेंटाईन वीक ला सुरूवात होणार आहे.  १४ फेब्रुवारीपर्यंत हे डेज सुरू असणार आहेत. यादरम्यान प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे येतो.  व्हेलेंटाईन डे जसजसा जवळ येतो तस तसं प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात पार्टनर असावा असं वाटायला लागतं, आणि जे सिंगल असतात ते लोक व्हेंलेंटाईन डे बाबत फारसे उत्सुक नसतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सिंगल माणसाबाबत सांगणार आहोत.

ह्यूमन्स ऑफ बॉम्बेनं या माणसाची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. लोकांना या तरूणाच्या लव्हस्टोरीमध्ये खूप इंटरेस्ट असावा असं दिसून येत आहे. या तरूणाचे नाव शकुल आहे. रिजेक्शनचा समानार्थी शब्द म्हणजे माझं नाव शकुल असं तो म्हणतो. माध्यमांशी बोलताना या तरूणानं सांगितले की, ''आतापर्यंत माझी कोणीही गर्लफ्रेंड नाही.  फक्त मला एकदा कोणालातरी हो बोलायचे आहे.  माझ्या मित्रांना डेटवर जाताना पाहून मला खूप दुःख होते. व्हेलेंटाईन डे आल्यावर मी गर्लफ्रेंड बनवू शकत नाही असं मला  वाटायचं. कपल्स एकमेकांना आय लव्ह यू बोलतात तेव्हाही मला दुःख होतं.'' कुत्र्याच्या भीतीनं कडेकडेनं चालत होता; मागून मालकानं असं काही केलं अन् तो हवेतच उडाला, पाहा व्हिडीओ

'बॉयफ्रेंड ऑन रेंट' ची आयडिया आठवली

पुढे त्यानं सांगितले की, ''अशा मुलींबाबत विचार करणं सुरू केलं ज्या व्हेलेंटाईन डे साठी माझ्यासारख्या सोबती मिळवू इच्छितात. म्हणून मी ३ वर्षांपासून बॉयफ्रेंड ऑन रेंट बनतो. याबाबत  मी एक ऑनलाईन पोस्टसुद्धा टाकली होती. त्यात असं लिहिलं होतं की, 'मी एक विचारांनी पूर्णपणे स्वतंत्र्य असलेला मुलगा आहे. व्हेलेंटाईन डे ला मी खांद्यावर डोकं ठेवण्यासाठी माझा खांदा देऊ शकतो, त्यांचा मित्र होऊ शकतो.' 

Video : काकांनी बॉल तोंडात टाकताच केला असा चमत्कार; कधीही पाहिली नसेल असली भन्नाट जादू

 त्यानंतर मला अनेक महिलाचे मेसेजेस आले. जे या इंडस्ट्रीत होते. मला असा बॉयफ्रेंड बनण्यात कसलाच संकोच वाटत नाही. अनेकांनी माझी मस्करीसुद्धा केली पण त्यांच्या कडे मी फारसं लक्ष दिलं नाही. आतापर्यंत ४५ मुलींना डेट केलं आहे. त्यामुळे मला आता कधीच एकटेपणा  जाणवत नाही.''

टॅग्स :relationshipरिलेशनशिपValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीकLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट