बिबट्या हा घात घालून बसणारा प्राणी... त्यामुळेच तो कुठे लपला आहे, याबाबतचा भल्याभल्यांचा अंदाज चुकतो.. शिकार करताना तो ज्या एकाग्रतेनं एका ठिकाणी स्तब्ध झालेला असतो, त्यावरून तो नक्की तेथे आहे, हेही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळेच त्याच्या तावडीतून सहजासहजी शिकार सुटत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तुमच्या डोळ्यासमोरच बिबट्या दिसतोय, पण अखेरपर्यंत त्याची उपस्थिती जाणवत नाही. भारतीय वन अधिकारी सुसांता नंदा यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 32 सेकंदाचा हा व्हिडीओ तुम्हाला नक्की निसर्गाच्या प्रेमात पाडेल.
पाहा हा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
CPL 2020 : प्रविण तांबेचा कॅरेबियन बेटावर पराक्रम, ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॉजचा मोडला विक्रम
CPL 2020 : षटकारानं स्वागत अन् अखेरच्या चेंडूवर त्याच फलंदाजाची विकेट; प्रविण तांबेचा पराक्रम
CPL 2020 : ड्वेन ब्राव्होनं रचला इतिहास; ट्वेंटी-20त विश्वविक्रम नोंदवणारा जगातला पहिला गोलंदाज
CPL 2020 : वय वर्ष 48 अन् 323 दिवस... भारतीय खेळाडूचे कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण
CPL 2020 : कोरोना लढाईला बळ देतोय 'षटकार'; चेंडू सीमापार जाताच दान होताहेत साडेतीन हजार