शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

लग्नात आलेल्या मित्राच्या नवरी पडली प्रेमात, मग झालं असं काही विश्वास बसणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 10:09 AM

Relationship : लग्नाच्या चार वर्षानंतर केरी स्विंटनचं लग्न मोडलं आणि ती तिच्या मुलीसोबत एकटी राहत होती. यादरम्यान पियाओ घेऊन जाण्यासाठी तिला एका गाडीची गरज होती.

Relationship : प्रेम आणि नातेसंबंधांच्या अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येतात आणि त्या वाचून लोक हैराण होतात. अशीच एक अवाक् करणारी एक घटना समोर आली आहे. ब्रिटनच्या स्विंटनसोबत तिच्या लग्नाच्या दिवशीच असं काही घडलं ज्याची तिने कल्पहनाही केली नसेल. 

जून 2011 मध्ये तिचं लग्न झालं. लग्नात 110 पाहुण्यांना बोलवण्यात आलं होतं. ज्यात 20 वर्षीय मार्क टेलरचंही नाव होतं. त्यावेळी तिला याचा जराही अंदाज नव्हता की, काही वर्षाने तो तिचा जोडीदार होणार आहे आणि ती त्याचा जीव वाचवणार आहे. 

लग्नाच्या चार वर्षानंतर केरी स्विंटनचं लग्न मोडलं आणि ती तिच्या मुलीसोबत एकटी राहत होती. यादरम्यान पियाओ घेऊन जाण्यासाठी तिला एका गाडीची गरज होती. ती गाडीचा शोध घेत होती तेव्हाच तिला फेसबुकवर मार्क टेलरची कंपनी दिसली. दोघांची पुन्हा भेट झाली आणि दोघांची जवळीक वाढली.

मार्कला माहीत होतं की, केरीचं लग्न झालं आहे. त्यामुळे तो तिच्या जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करत नव्हता. पण मग बोलता बोलता केरीने त्याला सांगितलं की, ती एकटी राहते. नंतर केरीने त्याला सांगितलं की, ती त्याला नेहमीच पसंत करत होती. पण तिला हे माहीत नव्हतं की, तो सिंगल आहे वा नाही. रोज दोघांचं बोलणं सुरू झालं होतं. एक दिवस तो केरीच्या घरी बुके घेऊन गेला आणि तिला त्याने डेटला चलण्यासाठी विचारलं. केरीनेही त्याला नकार दिला नाही. त्यानंतर त्यांचं नातं सुरू झालं. केरी म्हणाली की, मला विश्वास बसत नव्हता की, जो तरूण माझ्या लग्नात आला होता, तो आता माझा जोडीदार आहे.

यादरम्यान आणखी एक घटना घडली. मार्कला पॉलीसिस्टिक किडनी नावाचा जेनेटिक आजार झाल्याचं समजलं. त्याची किडनी फेल झाली होती. नाकातून रक्त वाहत होतं. डॉक्टरांनी किडनी ट्रांसप्‍लांट करण्यास सांगितलं. केरी म्हणाली की, मी लगेच डॉक्टरांना म्हणाले की, माझी किडनी घ्या. पण डॉक्टर म्हणाले की, किडनी मॅच व्हायला हवी. मी फार चिंतेत होती. टेस्ट झाल्यावर समजलं की, माझी किडनी मॅच झाली. किडनी ट्रांसप्‍लांट करण्यात आली. आता माझ्या अवयवासोबत तो पूर्ण  जीवन जगेल. सर्जरी यशस्वी झाली.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटके