शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

उघड्यावर शौचास बसणा-यांचा फोटो व्हॉट्सअॅप करा आणि मिळवा 100 रुपये

By admin | Published: March 21, 2016 11:10 AM

मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यात उघड्यावर शौचास बसणा-यांचा फोटो काढून व्हॉट्सअॅप करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

भोपाळ, दि. २१ - मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यात उघड्यावर शौचास बसणा-यांचा फोटो काढून व्हॉट्सअॅप करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. इतकच नाही तर फोटो पाठवणा-यांना जो दंड वसूल केला जाईल त्याच्यातील 100 रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनाने हे पाऊल उचलले असून 15 ऑगस्टपर्यंत संपुर्ण जिल्हा यापासून मुक्त करण्याचा प्रशासनचा प्रयत्न आहे. 
 
सध्या फक्त 20 ग्रामपंचायतींमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पंचायतींना उघड्यावर शौच करणा-यांना दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच जो कोणी याची माहिती देईल त्याला 100रुपये बक्षीस देण्याचेही आदेश दिले आहेत. ग्रामविकास मंत्री गोपाळ भार्गवा यांनी उघड्यावर शौच करणा-यांचं रेशन कार्ड रद्द केली जाईल अशी घोषणा काही दिवसांपुर्वी केली होती. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
कोणी किती दंड घ्यायचा हे आम्ही ग्रामपंचायतींवर सोपवलं आहे. मात्र जो कोणी पंचायतीला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून माहिती पुरवेल त्याला 100 रुपये बक्षीस देण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती जिल्हा पंचायतीचे अधिकारी निलेश पारीख यांनी दिली आहे.