शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

बाबो! 'या' व्यक्तीच्या कारवर लावली आहे '३४० कोटी रूपयांची' नंबर प्लेट, दुसरी सर्वात महागडी नंबर प्लेट कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 1:39 PM

Most Expensive number Plate : मोटरिंग एक्सपोजर मॅगझिनने या नंबर प्लेटला आतापर्यंतची सर्वात महागडी नंबर प्लेट घोषित केलं आहे. अफजलला या नंबर प्लेटसाठी कोट्यावधी रूपयांची ऑफर मिळाली आहे.

Most Expensive number Plate :  पैसेवाल्या लोकांच्या आवडी-निवडीही तशाच शाही असतात. ते कधी कशावर पैसे खर्च करतील काहीच सांगता येत नाही. महागड्या व्हिआयपी नंबर प्लेट्सची क्रेझ तर सगळ्यांनाच असते. लोक आपल्या आवडीच्या नंबर्ससाठी कोट्यावधी रूपये खर्च करतात. आज आम्ही तुम्हाला जगातली सर्वात महागडी नंबर प्लेट आणि त्याच्या मालकाबाबत सांगणार आहे.जगातली सर्वात महागडी नंबर प्लेट ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अपजल काह्य नावाच्या कार डिझायनरकडे आहे. त्याने १४ वर्षाआधी 'F1' हा नंबर साधारण ४ कोटी रूपयांना खरेदी केला होता. अफजलच्या वेबसाइटनुसार, तेव्हापासून आतापर्यंत या नंबरची किंमत आता कमालीची वाढली आहे. 

मोटरिंग एक्सपोजर मॅगझिनने या नंबर प्लेटला आतापर्यंतची सर्वात महागडी नंबर प्लेट घोषित केलं आहे. अफजलला या नंबर प्लेटसाठी कोट्यावधी रूपयांची ऑफर मिळाली आहे. पण त्याने हा नंबर विकला नाही. ब्रिटनमध्ये नंबर प्लेट विकणं कायदेशीर आहे.

अफजल म्हणाला की जोपर्यंत एखादी मोठी ऑफऱ मिळत नाही तोपर्यंत तो ही नंबर प्लेट विकणार नाही. नंबर प्लेट सप्लायर वेबसाइट  Regtransfers वर या नंबर प्लेटची किंमत साधारण ३४२ कोटी रूपये सांगितली आहे. अफजलने ही नंबर प्लेट त्याच्या Bugatti Veyron कारवर लावली आहे.

जगातली दुसरी सर्वात महागडी नंबर प्लेट एक सिंगल डिजीट '1' ही आहे. ही नंबर प्लेट सईद अब्दुल गफ्फार खौरीने जवळपास १०९ कोटी रूपयात खरेदी केली होती. ही नंबर प्लेट त्यांनी एका लिलावातून खरेदी केली होती. खोरी Abdul Khaleq AI Khouri & Bros Co आणि Milipol International Est चे सीईओ आहेत.

जगातली तिसरी सर्वात महागडी नंबर प्लेट दुबईत ७३ कोटी रूपयांना विकली गेली. ही नंबर प्लेट एका व्यक्तीने चॅरिटी लिलावातून खरेदी केली. गाडीचा नंबर AA8 होता.

२०१६ मध्ये ६४ कोटी रूपयांमध्ये जगातली चौथी सर्वात महागडी नंबर प्लेट खरेदी केली गेली. D5 हा नंबर भारतीय बिझनेसमन बलविंदर साहनीने खरेदी केला होता. ते म्हणाले होते की, त्यांना ही नंबर प्लेट हवी होती कारण त्यांचा लकी नंबर ९ आहे आणि D अल्फाबेटमधील चौथ लेटर आहे. अशात ४ आणि ५ मिळून ९ होतात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय