आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही विज्ञान असते. यासंदर्भात आपल्यालाही माहिती असणे आवश्यक आहे. पाण्याशी संबंधित, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या जाणून आपणही आश्चर्यचकित व्हाल. असाच एक प्रश्न सरकारी नोकरीच्या मुलाखतींमध्येही अनेक वेळा विचारला जातो. हा प्रश्न म्हणजे, पाणी ओले का असते? जर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर माहित असेल, तर आपण एक जिनिअस व्यक्ती आहात. तर जाणून घेऊयात पाणी ओले असण्यामागील काय आहे नेमके कारण?
पाणी ओले का असते? -खरे तर पाणी हायड्रोजनच्या दोन तर ऑक्सिजनच्या एका अणूपासून बनलेले असते. पाण्यातील ऑक्सिजनमध्ये ओलावा असतो आणि यामुळेच पाणी ओले असते. पाणी हातात घेतल्यानंतर ते ओले लागण्यामागे विज्ञान आहे.
पाण्याशी संबंधित आही इंटरेस्टिंग फॅक्ट्स -आपल्याला माहीत असायला हवे, की पृथ्वीवर 326 मिलियन ट्रिलियन गॅलन पाणी आहे. यापैकी 97 टक्के पाणी एकट्या समुद्रात आहे आणि समुद्रात असलेले पाणी खारट आहे. यामुळे याचा वापर पिण्यासाठी केला जाऊ शकत नाही. याशिवाय 2 टक्के पाणी ग्लेशर्सच्या आइस कॅप्सच्या स्वरुपात आहे. या पाण्याचा वापरही मानव करू शकत नाही.
पृथ्वीवर पिण्याचे पाणी किती? -महत्वाचे म्हणजे, पृथ्वीवरील केवळ 1 टक्के पाण्याचा वापरच पिण्याचे पाणी म्हणून केला जाऊ शकतो. यामुळे पाणी जपून वापरा, असे सांगितले जाते. याशिवाय माणसाच्या शरिरातील एक टक्का पाणी जेव्हा कमी होते, तेव्हा त्याला तहाण लागायला लागते. विकसनशील देशांमध्ये, दोन तृतीयांशपेक्षाही अधिक आजार पाण्याशी संबंधित असतात.