शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

प्लास्टिकच्या स्टूलमध्ये छिद्र का असतं? जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 10:21 AM

Why hole in Plastic stool : मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्लास्टिकची उत्पादने बनवणारी कंपनी मग ती मोठी असो वा लहान सगळीकडे उत्पादनासाठी विज्ञानाच्या नियमांचं पालन केलं जातं.

Why there is a hole in Plastic stool : आजकाल प्रत्येक घरांमध्ये एकना एक प्लास्टिकचा स्टूल राहतोच. तुम्ही कधी लक्ष दिलं असेल की, या प्लास्टिकच्या स्टूलवर एक छिद्र असतं. पण ते का असतं याचा कधी विचार केला का? जर तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर आज याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊ यामागचं कारण...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्लास्टिकची उत्पादने बनवणारी कंपनी मग ती मोठी असो वा लहान सगळीकडे उत्पादनासाठी विज्ञानाच्या नियमांचं पालन केलं जातं. अशात स्टूल जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात तयार होत असेल तर त्याच्या मधोमध एक मोठं किंवा लहान छिद्र असतं. ते मुद्दामहून दिलेलं असतं. यामागचं एक कारण म्हणजे घरात जागेच्या कमतरतेमुळे किंवा दुकानात स्टूल एकावर एक टाकून ठेवले जातात. जर या स्टूलमध्ये छिद्र नसेल तर ते एकमेकांमध्ये अडकतात. एयर प्रेशर (Air Pressure) आणि वॅक्यूम (Vacuum) मुळे ते वेगळे करण्यासाठी फार जास्त शक्ती लागते. अर्थातच त्यावर छिद्र असल्याने ते वेगळे करणे सोपं होतं. त्यामुळे विज्ञानाच्या नियमानुसार त्यावर हे  छिद्र दिलेलं असतं.

यासोबतच जर एखादी जास्त वजन असलेली व्यक्ती स्टूलवर उभी झाली आणि तरीही स्टूल सहजपणे तुटला नाही तर यामागेही स्टूलवर असलेल्या छिद्राची महत्वाची भूमिका असते. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके