शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

करवा चौथला गर्लफ्रेंडसोबत मार्केटमध्ये शॉपिंग करत होता पती, पत्नीने पाहिलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 10:01 AM

Ghaziabad Viral Video: गाझियाबादमध्ये करवा चौथच्या दिवशी गर्लफ्रेंडला मार्केटमध्ये शॉपिंगसाठी नेणं एका पतीला चांगलंच महागात पडलं. मार्केटमध्ये आपल्या आईसोबत खरेदी करण्यासाठी आलेल्या पत्नीने पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहिलं.

Karva Chauth 2022 Ghaziabad Viral Video: करवा चौथला पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी उपवास ठेवते. पण गाझियाबादमध्ये करवा चौथच्या दिवशी गर्लफ्रेंडला मार्केटमध्ये शॉपिंगसाठी नेणं एका पतीला चांगलंच महागात पडलं. मार्केटमध्ये आपल्या आईसोबत खरेदी करण्यासाठी आलेल्या पत्नीने पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहिलं. त्यानंतर तिची आई आणि बहिणींनी मिळून पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडला चांगलाच चोप दिला. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पतीला अटक केली आणि त्याच्या गर्लफ्रेंडला इशारा देऊन सोडून दिलं.

5 वर्षाआधी झालं होतं कपलचं लग्न

पोलिसांनुसार, गाझियाबादच्या सिहानी चुंगी भागातील कौशल नगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेचं 4 मार्च 2017 ला प्रताप विहार सेक्टर-12 मधील एका तरूणासोबत लग्न झालं होतं. काही महिन्यांनी कपलमध्ये वाद झाला. ज्यानंतर  पत्नी आपल्या माहेरी निघून गेली आणि तिथे आपल्या परिवारासोबत राहू लागली. पत्नीनुसार, ती तिच्या मुलांसोबत 3 वर्षापासून आपल्या माहेरी राहत आह. तिने कौटुंबिक हिंसाचाराची पतीवर केस केली आहे.

पत्नीने पोलिसांना सांगितलं की, गुरूवारी सायंकाळी ती तिच्या आईसोबत तुराबनगर मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी गेली होती. यादरम्यान तिने तिच्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पाहिलं. दोघेही करवा चौथची शॉपिंग करत होते. त्यांना बघताच पत्नी संतापली. तिने पतीला पकडलं. तिच्या आईने आणि बहिणींनी पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडला चांगलाच चोप दिला. 

सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलिसांनी सांगितलं की, चौकशीनंतर आरोपी तरूणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या गर्लफ्रेंडला इशारा देऊन सोडण्यात आलं. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरल