शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

महिलेने केलं असं काही, पती आयुष्यभरासाठी पडला 'आजारी'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 5:04 PM

America : पत्नीच्या या कारनाम्यामुळे पतीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमाही झाल्या आहेत.  तरीही घटनेच्या तीन आठवड्यांपर्यंत तो डॉक्टरकडे गेला नव्हता.

एका महिलेने तिच्या पतीसोबत असं  काही केलं की, ज्याचा आयुष्यभर तिला पश्चाताप होणार आहे. तर पती तिच्या नावाने बोंबा मारत बसणार आहे. एका महिलेने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर Insulation Spray चा वापर केला. एक्सपर्ट म्हणाले की, पीडित व्यक्ती आता आयुष्यात कधीही संबंध ठेवू शकणार नाही.

४५ वर्षीय व्यक्तीला प्रायव्हेट पार्टची काहीतरी समस्या होती आणि पत्नीने ती समस्या ठीक करण्याच्या उद्देशाने भींतीचे गॅप भरण्यासाठी वापरण्यात येणारा Insulation Spray वापरला. 'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, ही घटना अमेरिकेतील आहे.

पत्नीच्या या कारनाम्यामुळे पतीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमाही झाल्या आहेत.  तरीही घटनेच्या तीन आठवड्यांपर्यंत तो डॉक्टरकडे गेला नव्हता. जखमा आपोआप बऱ्या होतील याची वाट बघत राहिला. पण त्याची स्थिती आणखी बिघडली.तीन आठवडे ट्रीटमेंट सुरू न झाल्याने त्याच्या जखमा वाढल्या होत्या. त्याला लघवी करण्यात अडचण येत होती. लघवीच्या जागेवरून रक्त निघत होतं. नंतर सर्जरीच्या माध्यमातून व्यक्तीने प्रायव्हेट पार्टवरून Insulation मटेरिअल काढलं.

व्यक्तीच्या उपचारादरम्यान डॉक्टरांना Perineal Urethrostomy नावाची एक अवघड सर्जरीही करावी लागली होती. आता सर्जरीनंतर व्यक्ती रिकव्हर होत आहे. पण त्याला आणखी Urethra ची सर्जरी करण्याची गरज पडेल.

डॉक्टर नेहमीच सांगत असतात की, प्रायव्हेट पार्टमध्ये एखादी समस्या असेल तर हॉस्पिटलमध्ये उशीरा जाणं लोकांना महागात पडू शकतं. काही लोक लाजेमुळे सुरूवाताली डॉक्टरकडे जात नाहीत. पण समस्या वाढू नये असे वाटत असेल तर वेळीच डॉक्टरकडे गेलं पाहिजे.

हे पण वाचा :

भारत विरूद्ध पाकिस्तान : कधीह न विसरता येणाऱ्या ५ बेस्ट मॅचेस! 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके