शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

Jara Hatke: महिनाभरात मुले होतात दोन वर्षांची, दक्षिण कोरियातील लोकांचं वय बनलंय रहस्य,नेमका प्रकार काय? पाहा  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 2:08 PM

Jara Hatke, South Korean children: तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की दक्षिण कोरियामधील लोकांचं वय हे झटपट वाढतं. मुलांनी जन्म घेतल्यानंतर काही आठवड्यातच त्यांचं वय दोन वर्षांपर्यंत वाढतं.

सेऊल -  तुम्ही जगभरात कोरियन लोकांचं सौंदर्य आणि त्यांच्या तरुण लूकचं कौतुक ऐकलं असेल. नेहमी लोक कोरियन लोकांसारखी ग्लॉस स्किन मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की दक्षिण कोरियामधील लोकांचं वय हे झटपट वाढतं. मुलांनी जन्म घेतल्यानंतर काही आठवड्यातच त्यांचं वय दोन वर्षांपर्यंत वाढतं.

फार कमी लोकांना माहिती असेल की, दक्षिण कोरियामध्ये लोकांचं वय निश्चित करण्याची कुठलीही एक बद्धत नाही आहे. अनेक जुन्या पद्धतींनी वय मोजलं जातं. जिथे भारतामध्ये व्यक्तीचा जन्मदिवस आणि वर्षापासून त्यांचं वय निर्धारित केलं जातं. तर दक्षिण कोरियामध्ये याची पद्धत थोडी वेगळी आहे. येथे वर्ष बदलताच व्यक्तीचं वय बदलतं.

दक्षिण कोरियामध्ये वय मोजण्याची अशी कुठलीही पद्धत नाही आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेली नाही. जेव्हा दक्षिण कोरियामध्ये जेव्हा बाळाचा जन्म होतो, तेव्हाच त्याचं वय एक वर्ष एवढं मानलं जातं. ही या देशातील वय मोजण्याची प्रचलित पद्धत आहे. या पद्धतीनुसार जर कुठल्याही बाळाचा जन्म या वर्षी डिसेंबरमध्ये झाला तर जानेवारी महिना सुरू होताच त्याचं वय दोन वर्षे एवढं मानलं जातं. तसेच एका दिवसाच्या मुलाचं वय हे सुद्धा एक वर्ष मानलं जातं. कोरियन एज सिस्टिमची हीच खासियत आहे.

एवढंच नाही तर एका अन्य एज सिस्टिमनुसार मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याचं वय शून्य मानलं जातं. मात्र दरवर्षी १ जानेवारी रोजी त्या मुलाचं वय वाढतं. त्याचा तारीख आणि महिन्याशी काहीही संबंध नसतो. दक्षिण कोरियाच्या वय मोजण्याच्या या अजब पद्धतीमुळे आता एक अधिकृत पद्धत तयार केली जाणार आहे. आता ही पद्धत कायदेशीर झाली तर येथील लोकांचं कागदोपत्री वय अचानक एक वर्षांने कमी होईल. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती सुय यिओल याला लागू करण्याच्या प्रयत्नात आहेत. बीबीसीच्या रिपोर्टनुसार राष्ट्रपतींनी सांगितले की, यामुळे भ्रमासारखी परिस्थिती निर्माण होते. तर सामाजिक आणि आर्थिक नुकसानही होतं.  

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय