शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

तब्येत बरी नाही म्हणून टेस्ट करायला गेली अन् रिपोर्ट पाहताच पायाखालची जमिनच सरकली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 11:22 AM

एका महिलेसोबत असंच घडलं. एक दिवस तिची तब्येत ठीक नसल्याने ती डॉक्टरकडे गेली होती. मात्र, टेस्टमध्ये तिला जे काही समजलं ते हैराण करणारं होतं.

कधी कधी आपलं शरीर आपल्याला योग्य ते सिग्नल देत नाही. त्यामुळे शरीरात काय चाललंय याची माहिती आपल्याला मिळत नाही. एका महिलेसोबत असंच घडलं. एक दिवस तिची तब्येत ठीक नसल्याने ती डॉक्टरकडे गेली होती. मात्र, टेस्टमध्ये तिला जे काही समजलं ते हैराण करणारं होतं.

द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, २० वर्षाची जेस टिकटॉकवर बरीच प्रसिद्ध आहे. ती अनेकदा आपल्या आयुष्याबद्दलचे व्हिडिओ शेअऱ करत राहाते. नुकतंच तिने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तिने एका हैराण करणाऱ्या घटनेचा खुलासा केला. जेसने सांगितलं की जेव्हा ती 18 वर्षाची होती, तेव्हा ती एका व्यक्तीला भेटली आणि तो तिला आवडू लागला. (Woman Shocked to Know about her Pregnancy)

या दोघांना भेटून चार महिने झालेले असतानाच जेसीला एक दिवस रुग्णालयात जावं लागलं. तिने सांगितलं की तिची तब्येत या काळात ठीक वाटत नव्हती. यामुळे तिने रुग्णालयात जाऊन चेकअप करण्याचा निर्णय घेतला. रुग्णलयात चेकअप करून डॉक्टरांनी जेव्हा तिच्या तब्येतीबाबत खुलासा केला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली (Woman Shocked after Seeing Checkup Report). डॉक्टरांनी सांगितलं की ती 26 आठवड्यांची गर्भवती आहे आणि तिला क्रिप्टिट प्रेग्नंसी (Cryptic Pregnancy) आहे. म्हणजेच ती प्रेग्नंसी ज्यात मेडिकल टेस्टिंगमध्येही प्रेग्नंसीबद्दल समजत नाही. यात महिलांना गरोदर असताना उलट्याही होत नाहीत आणि त्यांची मासिक पाळीही सुरूच राहाते. यासोबत पोटही जास्त दिसत नाही.

जेसने सांगितलं, की तेव्हा अनेकांनी तिची निंदा केली की चार महिन्यातच तू या व्यक्तीच्या इतकी जवळ कशी आली. जेसने सांगितलं की प्रेग्नंसीच्या आधीपर्यंत ती पीरियड्स थांबवण्यासाठी औषधं खात असल्याने मासिक पाळीवरुनही तिला हे समजू शकलं नाही. ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी तिने एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तिच्या बॉयफ्रेंडने तिला साथ दिली आणि दोघं २ वर्षांपासून सोबत आहेत. त्यांना आता 18 महिन्यांचं बाळही आहे. त्यांनी आपल्यासाठी एक घरही खरेदी केलं आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेPregnancyप्रेग्नंसी