शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

'लहानपणीचं प्रेम' विसरली अन् 24 वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी बिनधास्त केलं लग्न; लव्हस्टोरी व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 2:32 PM

2017 मध्ये ते दोघे एकमेकांना भेटले आणि पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याची प्रेमकहाणी खूप रंजक आहे.

प्रेम कुणावरही आणि कुठेही होऊ शकतं असं म्हणतात. आजकाल 'मोठ्या वयाचे' प्रेम हा परदेशातही खूप ट्रेंड आहे. जोडप्याच्या वयातही 20-30 वर्षांपर्यंतचं अंतर असतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. ज्यांच्या वयात तब्बल 24 वर्षांचे अंतर आहे. अमांडा कॅनन आणि ऐस असं या जोडप्याचे नाव आहे. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहणारी अमांडा ही व्यवसायाने पर्सनल ट्रेनर असून तिचे वय 30 वर्षे आहे, तर तिचा नवरा ऐस 54 वर्षांचा आहे. तो व्यवसायाने रेडिओ डीजे आहे. 

2017 मध्ये ते दोघे एकमेकांना भेटले आणि पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याची प्रेमकहाणी खूप रंजक आहे. मिररच्या रिपोर्टनुसार, अमांडाने प्रथम ऐसशी संपर्क साधला होता. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली आणि संभाषण सुरू झाले, जे अजूनही सुरू आहे. मात्र, आता दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले असून ते आई-वडील होणार आहेत. ऐस आधीच विवाहित होता, परंतु त्याचा घटस्फोट झाला होता. त्याला दोन मुले देखील होती, त्यापैकी एकाचा 2020 मध्ये अपघातात मृत्यू झाला. 

ऐसच्या म्हणण्यानुसार, त्याने वचन दिले होते की तो कधीही लग्न करणार नाही, परंतु अमांडाला भेटल्यानंतर त्याने शेवटी आपले वचन मोडले आणि जानेवारी 2021 मध्ये तिच्याशी लग्न केले. तो अमांडाला कसा भेटला याबद्दल, एसेसने सांगितले की तो एका रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करत होता, त्यानंतर सुंदर अमांडा त्याच्याकडे आली आणि त्यानंतर दोघांची ओळख झाली. अशी सुंदर मुलगी आपल्या आयुष्यात येईल असे कधीच वाटले नव्हते असे ऐस सांगतात.

रिपोर्ट्सनुसार, अमांडाचे लग्न तिच्या 'बालपणीच्या मित्रा'सोबत आधीच निश्चित झाले होते, परंतु त्यांच्यामध्ये चांगले संबंध न राहिल्याने तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केले. दरम्यान, तिची ऐसशी भेट झाली. त्यांनी जमैकामधील समुद्रकिनाऱ्यावर लग्न केले, ज्यात त्यांच्या जवळच्या लोकांनी हजेरी लावली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jara hatkeजरा हटके