शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

महिलेला समजलं बॉयफ्रेन्डचं सुरू आहे दुसरं अफेअर, सूड घेण्यासाठी बनली नकली HR आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 6:17 PM

Jarahatke : लोकांना जेव्हा रिलेशनशिपमध्ये दगा मिळतो तेव्हा ते सूड घेण्यासाठी कोणत्याही थराला जातात. अशात ते हाही विचार करत नाही की, त्यांनी निवडलेला मार्ग चुकीचा आहे की बरोबर. एका तरूणीने असंच केलं.

Jarahatke :  प्रेमात जर दगा मिळाला तर व्यक्ती निराश होऊन डिप्रेशनमध्ये जातो किंवा सगळंकाही विसरून नव्या जीवनाची सुरूवात करतो. काही लोक हे तिसरा मार्ग निवडतात तो म्हणजे सूडाचा मार्ग. लोकांना जेव्हा रिलेशनशिपमध्ये दगा मिळतो तेव्हा ते सूड घेण्यासाठी कोणत्याही थराला जातात. अशात ते हाही विचार करत नाही की, त्यांनी निवडलेला मार्ग चुकीचा आहे की बरोबर. एका तरूणीने असंच केलं.

'डेली स्टार' रिपोर्टनुसार, कायला नावाच्या महिलेने सोशल मीडिया साइट टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने तिच्या एक्स बॉयफ्रेन्ड आणि आधीच्या रिलेशनशिपमध्ये मिळालेल्या वेदनेची माहिती दिली. तिने सांगितलं की, तिने कशाप्रकारे सूड घेतला. त्याचं लोक कौतुक करत होते.

कायलाने सांगितलं की, जेव्हा तिला समजलं की, तिच्या बॉयफ्रेन्ड दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू आहे तर तिने त्याला सोडलं. त्यानंतर तिने सूड घेण्याचा निर्णय घेतला. कायलाने बराच विचार केल्यावर सूड घेण्याचा प्लान केला. यासाठी तिने नकली एचआर बनून आपल्या एक्स बॉयफ्रेन्डला फोन केला. एक महिना नोकरीची प्रोसेस करत राहिली. बॉयफ्रेन्डलाही वाटलं की, नोकरी बदलायचीच आहे त्यामुळे तो प्रोसेस करत राहिला. एक महिन्यानंतर तिने त्याला नोकरीहून रिजेक्ट केलं आणि एक वाईट मेला केला. ज्यात तिने त्याला सांगितलं की, तू एक बेकार उमेदवार आहे आणि तुझा सीव्ही सुद्धा बेकार आहे.

तरूणीने केलेल्या या आयडियाचं अनेक महिलांनी कौतुक केलं. एकीने लिहिलं की, हे ऐकून कायला तिच्यासाठी हिरो झाली. तर एकीने लिहिलं की, तू क्वीन आहेस. एका महिलेने लिहिलं की, सूड घेण्याची ही जिद्द पाहून ती कायलावर फिदा झाली. तर काही लोक म्हणाले की, तिने जे केलं ते कमीच केलं. तिने अजून काहीतरी करून त्याचा अपमान करायला हवा होता. तर बऱ्याच लोकांना कायलाची ही आयडिया आवडली नाही. ते म्हणाले की, हे असं करणं बालिशपणा होता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया