शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

"तुझं लग्न झालंय कळल्यावर माझं हृदय तुटलं पण तरी..."; इलेक्ट्रिशियनने महिलेसाठी लिहिली चिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 11:00 AM

एक इलेक्ट्रिशियन जेव्हा तिच्या पतीच्या फर्निचरच्या दुकानात आला तेव्हा नेमकं काय घडलं ते मॅकियनने टिकटॉकवर सांगितलं आहे.

अमेरिकेच्या Maceon McCracken सोबत एक अजब घटना घडली आहे. एक इलेक्ट्रिशियन जेव्हा तिच्या पतीच्या फर्निचरच्या दुकानात आला तेव्हा नेमकं काय घडलं ते मॅकियनने टिकटॉकवर सांगितलं आहे. मॅकियनने सांगितले की, तिचे पती कोलटल आणि सासरे डेव बाहेर होते आणि ती त्यांच्या फर्निचरच्या दुकानात काही काम करत असताना, पंखा दुरुस्त करण्यासाठी कॉल केलेला इलेक्ट्रिशियन आला. 

मॅकियनने म्हणाली की, पंखा ठीक करण्यासाठी मी त्याखाली असलेला सोफा हलवू लागले. मग मी त्याला येण्यास सांगितलं आणि इतर वस्तू हलविण्यासाठी मला मदत करण्यास सांगितलं. त्याने यावर विचित्र उत्तर दिलं. आता तुमचा आदेश आहे, मग तो पाळावाच लागेल असं म्हणाला. तिने इलेक्ट्रिशियनच्या या विचित्र कमेंटकडे दुर्लक्ष केलं आणि ऑफिसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 

इलेक्ट्रिशियनने दुकानातील बाथरूम वापरण्याची परवानगी मागितली. तो असेही म्हणाला- "तू खूप सुंदर आहेस आणि तुझं लग्न झालं आहे हे जाणून माझं हृदय तुटलं. पण तरीही तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर मला कळव. मी तुझ्यासाठी सोफ्याच्या कुशनवर एक चिठ्ठी चिकटवली आहे." या सर्व प्रकाराने मॅकियन अस्वस्थ झाली आणि इलेक्ट्रिशियन निघण्याची वाट पाहू लागी. तो निघून गेल्यावर मॅकियनने कुशनवरची चिठ्ठी वाचली. 

"मला तुला कोणत्याही अडचणीत टाकायचे नाही पण तू खूप सुंदर आहेस. तुझं लग्न झालं असले तरी तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर मला आनंद होईल" असं त्याने चिठ्ठीत म्हटलं होतं. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या मॅकियनने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला, त्यानंतर त्याने इलेक्ट्रिशियनला इशारा केला आणि इलेक्ट्रिशियननेही माफी मागितली. हीच गोष्ट सोशल मीडियावर आली तेव्हा लोकांनी त्यावर भरभरून कमेंट करायला सुरुवात केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके