शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

400 पुरूषही देऊ शकले नाहीत महिलेला खरं प्रेम, तिनेच सांगितलं याचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 9:29 AM

संसार थाटण्याचं प्लानिंग करताना 400 पेक्षा जास्त पुरूषांचे लग्नाचे प्रस्ताव येऊनही ती अजूनही एकटी आहे. 

खरं प्रेम सगळ्यांनाच मिळतं असं नाही. तरीही जगात असे अनेक लोक असतात जे या आशेवर जीवन जगत असतात की, त्यांना कधीना कधी खरं प्रेम मिळेल. असंच काहीसं 55 वर्षीय घटस्फोटीत आणि सिंगर मदर असलेल्या फ्रानबाबत आहे. फ्रानने खुलासा केला की, संसार थाटण्याचं प्लानिंग करताना 400 पेक्षा जास्त पुरूषांचे लग्नाचे प्रस्ताव येऊनही ती अजूनही एकटी आहे. 

फ्रान गेल्या काही महिन्यांपासून तिच्यासाठी मिस्टर परफेक्टचा शोध घेत आहे. ज्यासाठी ती ऑनलाईन डेटिंग साइट्सची मदत घेत होती. पण त्यावर तिला काही हाती लागलं नाही. फ्रानबाबत अवाक् करणारं हे होतं की, तिला 18 ते 21 वयाच्या तरूणांनीही संपर्क केला होता. ज्यांना मोठ्या वयाच्या महिलांसोबत संबंध ठेवायचे होते.

तेच ज्या लोकांनी तिच्यासोबत लग्नाबाबत चर्चा केली त्यातील जास्तीत जास्त वयोवृद्ध आणि जास्त वयाचे लोक होते. डेली स्टारला आपल्याबाबत सांगताना फ्रानने आपलं मन मोकळं केलं.

ती म्हणाली की, 'मला लग्नासाठी 400 प्रस्ताव आले आणि ते माझ्या वयाच्या आसपास आहेत. त्यामुळे हे चांगलं आहे की, त्यांचं वय 48 ते 50 दरम्यान आहे'. योग्य वयात प्रियकर मिळूनही फ्रान आपल्या उद्देशात यशस्वी का ठरली नाही?याबाबत फ्रान म्हणाली की, सुरूवातीला तर सगळं काही ठीक असतं. पण जेव्हा पुरूषांसोबत चॅटींग पुढे जाते तेव्हा ते आपला रंग दाखवतात. त्यांच्यासोबत बोलताना हे स्पष्टपणे जाणवतं की, त्यांच्या मनात रिलेशनशिप पुढे नेण्याबाबत काहीच नसतं.

फ्रान असंही म्हणाली की, जास्तीत जास्त पुरूषांना हे माहीत नाही की, सोशल मीडियावर महिलांसोबत कसं बोलावं. त्यांच्यासोबत कसं वागावं. 

ती पुढे म्हणाली की, सोशल मीडिया खरं प्रेम आणि रिलेशनशिपचं काही केंद्र नाही. एक दिवस असाही येईल जेव्हा सोशल मीडिया खरं प्रेम संपुष्टात आणेल. 

अनेकदा प्रियकरांवर टीका केल्यामुळे तिला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. अनेक घाणेरड्या कमेंटचा सामना करावा लागला. पण तरीही फ्रानला आशा आहे की, तिला एखाद्या चांगल्या व्यक्तीकडून खरं प्रेम मिळेल आणि भविष्यात ती आनंदी राहील.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल