शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

अंडरगारमेंट्स चोरी होत असल्याने वैतागल्या येथील महिला, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला चोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 3:32 PM

तुम्ही कधी कुणी अंडरविअर चोरी केल्याचं ऐकलंय? नसेल ऐकलं तर अशी एक घटना समोर आली आहे.

जगभरातून चोरी अनेक घटन रोजच समोर येत असतात. कुठे गाडी चोरी जाते तर कुठे दागिने तर घरातील वस्तू. पण काही असेही असतात जे अशा वस्तू चोरी करतात की, आपल्याचाच विचार पडतो की, त्याने हे का केलं असेल? तुम्ही कधी कुणी अंडरविअर चोरी केल्याचं ऐकलंय? नसेल ऐकलं तर अशी एक घटना समोर आली आहे. ही घटना फुकेतच्या पटोंगमधील आहे. इथे काही महिला त्यांचे अंडरगारमेंट्स चोरी होत असल्याने वैतागल्या आहेत. 

ही चोरी या महिन्याच्या सुरूवातीला झाली होती. पण या आठवड्यात ही घटना सार्वजनिक करण्यात आली कारण आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बऱ्याच महिला समोर आल्या आणि त्यांनी सांगितलं की, त्यांच्यासोबतही हे होत आहे. पोलीस आता चोराचा शोध घेत आहेत.

थायलॅंड पोलीस अधिकारी आता या सीसीटीव्हीच्या मदतीने चोराला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलांनी सांगितलं की, या चोराने आमच्या अंडरविअर आणि ब्रा चोरी केल्या. जा नावाच्या एका महिलेने सांगितलं की, सगळ्यात आधी 3 मार्चला ही चोरी झाली होती.

महिलांसोबत बोलल्यानंतर पोलिसांनी समजलं की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेला निळी टी शर्ट आणि ब्लॅक शॉर्ट्समधील चोराने आतापर्यंत महिलांच्या घरांच्या बाहेरून जवळपास 1,846 रूपयांच्या अर्धा डझन ब्रा आणि जवळपास 2,321 रूपयांच्या 15 जोडी पॅंटी चोरी केल्या. हे कपडे बाहेर वाळत घातलेले होते.

जा या महिलेने सांगितलं की, हे फार वैताग देणारं आहे. मी आता माझ्या अंडरविअर पुन्हा घराच्या बाहेर वाळत घालण्याची हिंमत करत नाही. भिती वाटते की, त्या पुन्हा चोरी होती. आमची ईच्छा आहे की, पोलिसांनी चोराला लवकर पकडावे. कारण यामुळे लोकांना त्रास होत आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेThailandथायलंड