शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

जगातलं सगळ्यात महागडं झाडं, किंमत इतकी की जगभराची करू शकाल सफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 10:12 AM

या झाडाचं नाव व्हाइट पाइन बोनसाय (Japanese white pine Bonsai tree) आहे. हे झाड जपानमध्ये आढळतं.

घरात लावल्या जाणाऱ्या सामान्य झाडाची किंमत फार कमी असते. सामान्यपणे 20 ते 100 रूपयात तुम्हाला झाड मिळतं. पण एका झाडाची किंमत इतकी आहे की, त्या पैशांतुम्ही जगभराची सफर करू शकता. हे झाड जगातलं सगळ्यात महागडं झाड आहे. चला जाणून का या झाडाची इतकी किंमत.

या झाडाचं नाव व्हाइट पाइन बोनसाय (Japanese white pine Bonsai tree) आहे. हे झाड जपानमध्ये आढळतं. 2011 च्या आंतरराष्ट्रीय बोनसाय संमेलनात व्हाइट पाइन बोनसाय झाडाला 1.3 मिलियन डॉलर किंमत मिळाली होती. भारतीय करन्सीनुसार ही किंमत 10 कोटी रूपयांपेक्षा जास्त होते. 

प्रसिद्ध बोनसाय ट्री आर्टिस्ट सेइजी मोरीमे (Seiji Morimae) यांनी या झाडाला एक जपानी खाजगी संग्रहकाला विकलं होतं. हे झाड मियाजिमा देवदार प्रजातीचं झाड आहे. ज्याल मजबूत पाने, मूळ, फांद्या असतात. एका माहितीनुसार, या बोनसाय झाडाचं आयुष्य 800 वर्षापर्यंत असतं.

त्याशिवाय 800 वर्ष जुन्या ताकामात्सु पाइन बोनसाय झाडाची किंमत साधारण 10 कोटी रूपये आहे. हे झाडही जपानी व्हाइट पाइन बोनसाय झाडाच्या प्रजातीचच आहे. हे 2012 मध्ये साधारण 10 कोटी रूपयांना विकण्यात आलं होतं.

हे एक परफेक्ट आकाराचं जपानी व्हाइट पाइन बोनसाय होतं. ज्यात एका पौराणिक झाडाचे सगळे गुण होते. यात एक विशाल खोड, साल आणि एक पूर्ण छत्रीसारखं छप्पर आहे. तरीही या झाडाची लांबी 1 मीटरपेक्षा कमी होती.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स