शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

मस्तच! डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोना विरोधी लस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 4:29 PM

कोरोनां संकटाशी दोन हात करण्यासाठी  लसीकरण हे अत्यंत महत्वाचे आहे असे तज्ञांनी सांगितले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

कोरोनां संकटाशी दोन हात करण्यासाठी  लसीकरण हे अत्यंत महत्वाचे आहे असे तज्ञांनी सांगितले आहे. मात्र काही नागरिक अजूनही लस घेण्याबाबत संभ्रमामध्ये असल्याचे दिसून येते. कोरोनाशी लढा देण्यासाठी अपंग बांधवही पूढे येऊन लस घेत आहे. डोंबिवलीमधील 103 वर्षांच्या आजीबाईंनी सुद्धा कोविड लस घेतली आहे. 

कोवीडची लस घेण्याबाबत अजूनही काही लोकांमध्ये मतमतांतरे असताना  डोंबिवलीत राहणाऱ्या 103 वर्षांच्या अजीबाईंनी कोवीड लस घेतली. कृष्णाबाई महाजन असे या आजींचे नाव असून त्यांनी डोंबिवली येथील केडीएमसीच्या पाटकर लसीकरण केंद्रावर ही लस घेतल्याची माहिती त्यांचे पणतू जयेश अग्निहोत्री यांनी दिली आहे.त्यामुळे अद्यापही कोवीड लस घेण्यासाठी साशंक असणाऱ्या लोकांसाठी या 103 वर्षांच्या अजीबाईंनी लस घेत एकप्रकारे सकारात्मक संदेश दिला आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkalyanकल्याण