शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

डोंबिवलीत उद्या मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत 'हिंदू गर्व गर्जना' मेळावा

By मुरलीधर भवार | Published: September 22, 2022 5:33 PM

शिंदे गटाकडून केले जाणार शक्तीप्रदर्शन

डोंबिवली- राज्यात शिंदे आणि ठाकरे गटात राजकीय चढाओढ सुरु असताना एकीकडे ठाकरे गट ठिकठिकाणी मेळावे घेत आहे. दुसरीकडे शिंदे गटाने ही कंबर कसली आहे. उद्या शुक्रवारी ंिशंदे गटाकडून हिंदू गर्व गजर्ना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विशेष मार्गदर्शक म्हणून मंत्री दादा भुसे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहे. डोंबिवलीतील पाटीदार भवनात हा मेळावा होणार आहे. 

सत्ता बदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात राजकीय चढाओढ सुरु आहे. एकीकडे आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून विविध ठिकाणी संवाद साधत आहे. मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या समर्थन देणा:या आमदारांच्या मतदार संघात जाऊन सभांचा धडाका लावला आहे. दोन्ही गटाकडून वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर काही दिवसापूर्वी कल्याणमध्ये ठाकरे गटाने मेळावा घेतला होता. या मेळाव्यात कार्यकत्र्याची एकच गर्दी झाली होती.  मेळाव्याच्या माध्यमातून शिंदे गटावर निशाणा साधला होता.

आत्ता कल्याण डोंबिवली प्रथमच शिंदे गटाच्यावतीने मेळावा उद्या होणार आहे. या मेळाव्यात राज्याचे बंदरे आणि खणीकर्म मंत्री दादा भुसे आणि खासदार शिंदे उपस्थित राहणार आहे. या संदर्भात आज दुपारी पदाधिकारी राजेश कदम , राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटातील नगरसेवक पदाधिकारी यांची बैठक पार पडली. उद्या मेळाव्यात शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. कल्याणमध्ये देखील आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थीत शिंदे गटाच्या नगरसेवक आणि पदाधिका:यांची बैठक आज सायंकाळी होणार आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीHinduहिंदूEknath Shindeएकनाथ शिंदे