शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

लेदर पट्टे बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही 

By प्रशांत माने | Published: February 24, 2023 9:59 PM

शुक्रवार असल्याने कंपनी बंद होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

डोंबिवली :  येथील एमआयडीसी, सोनारपाडा परिसरातील लेदर पट्टे आणि बॅग बनविणाऱ्या ट्रेगस नामक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना रात्री आठच्या सुमारास घडली. शुक्रवार असल्याने कंपनी बंद होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण, या भीषण आगीत कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. 

आग लागल्याची माहिती मिळताच डोंबिवली आणि पलावा येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीची भीषणता पाहता आणखी चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी मागविण्यात आल्या. दरम्यान, पाऊण तासाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

टॅग्स :fireआगdombivaliडोंबिवली