शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपाचं आंदोलन

By अनिकेत घमंडी | Published: March 01, 2024 2:29 PM

या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली

डोंबिवली : पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहानला यांनी संदेशखाली येथील महिलेवर अत्याचार केले आहे तरी त्यांना 55 दिवस लपवून ठेवल्याच्या निषेधार्थ कल्याण जिल्हा भाजप महिला मोर्चा तर्फे आज कल्याण येथील शिवाजी महाराज चौक येथे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र (नाना) सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, 

पश्चिम बंगालची भूमी महिलांसाठी चालता-बोलता नरक बनलीय. या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जींसारखी  खुद्द एक महिला असतानाही इथल्या महिलांची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान दिवसाढवळ्या पायदळी तुडवला जातोय. त्यांच्या तृणमूल काँग्रेसचे गुंडच या अत्याचारांमध्ये सामील आहेत. संदेशखालीतल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटना तर फक्त हिमनगाचं टोक आहेत…

या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली..आज संपुर्ण राज्यभरात भाजप महिला मोर्चा कडून आंदोलन करण्यातं आले. ममता बॅनर्जींनी तृणमूलच्या गुंडांचा नंगानाच महिलांवरील अत्याचारांची निःष्पक्षपणे व तातडीने चौकशीने करून अन्यायग्रस्तांना न्याय द्यायला हवाय,

५५ दिवस या नराधमाला ममता सरकारने दडवून ठेवले पश्चिम बंगाल भाजपने  या प्रकरणाचा पाठपुरावा केला वेळोवेळी आंदोलन केली या दबावानेच या हरामखोर शहाजहानला काल पकडण्यात आलं पण पोलिसांसमोर त्याची जी देहशैली होती त्यात दाल मे कुछ काला नही यहा तो पुरी दाल ही काली दिख रही थी…पश्चिम बंगालच्या आमच्या भगिनींना न्याय मिळाल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही असे कल्याण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा रेखा चौधरी यांनी सांगितले, 

यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष होळकर, महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा, कल्याण शहर अध्यक्षा वैशाली पाटील, मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्षा सारिका पाटील,  जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस प्रीती दीक्षित, राजश्री राजपुरोहित आदी उपस्थित होते.