शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

ठाणे जिल्ह्यातील कोविड घोटाळ्यांची चौकशी करावी, मनसे आमदार राजू पाटील यांचं ट्वीट

By मुरलीधर भवार | Published: November 27, 2023 6:27 PM

ठाणे जिल्ह्यातील कोविड घोटाळयाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

कल्याण-मुंबई कोविड घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील कोविड घोटाळयाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. या संदर्भातील ट्वीट आमदार पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

दै. लोकमतच्या हॅलो ठाणे कल्याण डोंबिवली पूरवणीत पान एकवर रिअलिटी चेक प्रसिद्ध झाला आहे. या रिअलिटी चेक अंतर्गत कोरोनानंतर वापरामध्ये नसलेली तब्बल १ हजार ३२४ उपकरणे धूळखात या आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बातमीचा आधार घेत आमदार पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना ट्वीट आहे. आमदार पाटील यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, कोरोना आजाराचा बाजार मांडल्याचे आमच्यासह अनेकांनी त्यावेळी म्हटले होते. एमएमआर रिजनमध्ये कल्याण डोंबिवलीसह ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत होते. मुंबई कोविड घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. तशीच चौकशी ठाण्यातील कोविड घोटाळ्याचीही करायला हवी असे म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaju Patilराजू पाटील