शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

"ते आता भविष्यच पाहण्याचे काम करतील आणि सोबत पोपट आहेच"

By मुरलीधर भवार | Published: November 25, 2023 3:05 PM

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका

कल्याण-आदित्य ठाकरे यांनी या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असेल असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी समाचार घेतला. शिंदे म्हणाले की, ते आता भविष्यच पाहण्याचे काम करतील. भविष्य कोण पाहतो. सोबत पोपट आहेच. या शब्दात त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर टीका केली.खोणी पलावा येथे शिवसेना कल्याण ग्रामीण संपर्क कार्यालयाचे उद्घाटन काल सायंकाळी करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर आदी मान्यवर उपस्थीत होते. खासदार शिंदे यांच्या स्वागतासाठी कल्याण ग्रामीणसह पलावा गृहसंकुलातील नागरीकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी शिंदे यांनी सांगितलं की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्यांचे मुख्यमंत्री आहे. त्यांनी सत्तेवर आलेल्यापासून जनहिताचे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. सगळ्यात जास्त आणि झटपट निर्णय घेणारे मुख्यमंत्री असा त्यांचा नावलौकिक आहे. सगळ्यांना न्याय मिळाले. विकासाला कुठेही निधी कमी पडणार नाही याची जातीने काळजी घेणारे मुख्यमंत्री आहेत.कल्याण ग्रामीणमधील नागरिकांना हे संपर्क कार्यालय हक्कचे आहे. नागरिकांनी त्यांच्या समस्या घेऊन याव्यात त्या सोडविल्या जातील अशी ग्वाही खासदार शिंदे यांनी यावेळी दिली. कल्याण खोणी रस्ता, कल्याण शीळ रस्ता, मेट्रो पलावामार्गे कल्याण तळोजा अशी राहणार आहे. त्याची निवदिा काढण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीण हे रस्त्यांच्या जाळ्यांसह मेट्रोने नवी मुंबईशी जोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदे