शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुजोर फेरीवाले हटले नाही; कल्याण डोबिवली महापालिका आयुक्तांची मोहीम फुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 2:19 PM

महापालिकेने 1 नोव्हेंबरपासन फूट व रस्ते मोकळे करण्याचे मोहिम सुरु केली हाती. ही मोहिम फोल ठरल्याची उघड झाली आहे.

कल्याणमध्ये मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांचे बस्तान असल्यामुळे नागरीकांना त्यांचा त्रस सहन करावा लागतो. धक्कादाय़क  म्हणजे वाहतूक पोलिस अधिका:याच्या आवाहनानंतर मुजोर फेरीवाले फूटपाथ व रस्तावरुन हटायला तयार नाही. व्यापा:यांनीही त्यांच्या गाडय़ा पार्क केल्याने वाहतूक कोंडी होत आहे. महापालिकेने 1 नोव्हेंबरपासन फूट व रस्ते मोकळे करण्याचे मोहिम सुरु केली हाती. ही मोहिम फोल ठरल्याची उघड झाली आहे.कल्याण डोबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी  हे एखादी घोषणा करतात. त्याचा गाजावाजा होतो. मात्र काही दिवसानंतर त्यांच्या ही घोषणा हवेत विरुन जाते. कारण त्यांनी 1 नोव्हेंबरपासून फूटपाथ व रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मोहिम सुरु केली होती. आज परिस्थिती आहे की, कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक ते स्टेशन र्पयत फेरीवाल्यांनी रस्ता आणि फूटपाथ काजीब केला आहे.

इतकेच नव्हे तर व्यापा:यांनी त्यांच्या गाडय़ा रस्त्यावर पार्क केल्या आहे. नागरीकांसह वाहनचालकाना त्रस सहन करावा लागत आहे. ट्रफिक पोलिस अधिकारी सुखदेव पाटील यांनी त्यांच्या गाडीतून उद्धघोषणोद्वारे रस्ता आणि फूटपाथ नागरीकांसाठी मोकळा करा. ही तुमच्या बापदाद्याची जागा नाही. लोकांना त्रस देऊ नका या शब्दात फेरीवाल्यांसह व्यापा:यांना सुनावल्यानंतरही फेरीवाले आणि दुकानदार हे काही मागे हटले नाही. महापालिका आणि फेरीवाले दुकानदार यांच्यात साटेलोटे आहे हेच उघड झाले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण