शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

Coronavirus Vaccination : कल्याण डोंबिवलीत उद्याही लसीकरण बंदच 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 8:34 PM

Coronavirus Vaccination : बुधवार आणि गुरुवारीही बंद होतं लसीकरण केंद्र.

ठळक मुद्देबुधवार आणि गुरुवारीही बंद होतं लसीकरण केंद्र.

शासनाकडून लससाठा उपलब्ध नसल्याने  उद्या कल्याणडोंबिवली महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही ही सूचना आता नागरिकांसाठी नवीन राहीली नाही. कारण गेल्या दोन आठवड्यांपासून शहरातील लसीकरण मोहीम थंडावली असून शुक्रवारी (९ जुलै) सुद्धा शहरातले लसीकरण बंद राहणार आहे. त्यामुळे कोणी 'लस देता का लस' असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर  आली आहे. 

कल्याणडोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम थंडावली आहे.  मागील आठवड्यात फक्त  सोमवारी आणि शनिवारी लसीकरण सुरू होते. या आठवड्याच्या सुरवातीलाच लसीकरण बंद असल्याने नागरीकांचा हिरमोड झाला होता.   

मंगळवारी लसीकरण सुरू असल्याने  नागरीकांनी गर्दी केली होती. मात्र बुधवारी, गुरुवारी आणि आता पुन्हा शुक्रवारीसुद्धा लसीकरण मोहीम बंद ठेवण्याची नामुष्की केडीएमसी प्रशासनावर ओढावली आहे. एकीकडे खाजगी रुग्णालयात लस उपलब्ध होत असताना केडीएमसीची लसीकरण केंद्र वारंवार लसींचा तुटवड्याअभावी  बंद ठेवावी लागत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली