शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

‘जोगवा’ मागण्याच्या बहाण्याने घातला ५७ हजाराचा गंडा!

By प्रशांत माने | Published: September 28, 2022 5:39 PM

आनंदनगर भागातील हिमालय धारा बिल्डींगसमोरील वास्तु जयवंत सोसायटीत ज्योती कुलकर्णी (वय ६३)या राहतात. मंगळवारी सकाळी १० ते ११ दरम्यान ३५ ते ४० वर्षे वयाची एक अनोळखी महिला जोगवा मागण्याच्या बहाण्याने कुलकर्णी यांच्या घरी आली.

डोंबिवली : पैशांसाठी गुन्हे करणारे कोणत्या क्लुप्त्या लढवतील याचा नेम नाही. एका महिलेने सध्या सुरू असलेल्या नवरात्रौत्सवाची संधी साधत ‘जोगवा’ मागण्याच्या बहाण्याने एका ६३ वर्षीय वृध्द महिलेला ५६ हजार ८११ रूपयांचा गंडा घातल्याची घटना पश्चिमेकडील आनंदनगर भागात मंगळवारी घडली. याप्रकरणी गंडा घालणाऱ्या अनोळखी महिलेच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आनंदनगर भागातील हिमालय धारा बिल्डींगसमोरील वास्तु जयवंत सोसायटीत ज्योती कुलकर्णी (वय ६३)या राहतात. मंगळवारी सकाळी १० ते ११ दरम्यान ३५ ते ४० वर्षे वयाची एक अनोळखी महिला जोगवा मागण्याच्या बहाण्याने कुलकर्णी यांच्या घरी आली. देवीची ओटी भरायची, देवीसाठी ११ किलो तुपाची मागणी केली गेली. तसेच इतर बहाणे करीत कुलकर्णी यांच्याकडून रोख रककम आणि सोन्याचे मंगळसूत्र असा  ५६ हजार ८११ रूपयांचा मुद्देमाल घेत त्या महिलेकडून लंपास करण्यात आला. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच कुलकर्णी यांनी विष्णुनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी