शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

डोंबिवली स्थानकातील मुंबईकडच्या पादचारी पुलाचा काही भाग ४० दिवस बंद राहणार

By अनिकेत घमंडी | Published: December 28, 2023 7:44 PM

फलाट ३/४ वरून पुलावर जाणाऱ्या पायर्यांच्या कामाची होणार डागडुजी

डोंबिवली: मध्य रेल्वेच्यादृष्टीने प्रवाशांसाठी महत्वाचे स्थानक असलेल्या डोंबिवली स्थानकातील मुंबई दिशेकडील फलाट३/४ च्या पादचारी पुलाच्या पायऱ्यांची डागडुजी करण्याचे काम ३० डिसेंबरपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासून त्या पुलाचा तो भाग साधारणपणे ४० दिवस प्रवासी सेवेत नसेल असे रेल्वे प्रशासनाने गुरुवारी जाहीर केले.

प्रवाशांनी त्या कामाची नोंद घेऊन प्लेटफार्म ३/४ वर जाण्यासाठी मिडल ब्रिजचा व कल्याण बाजूकडील ब्रिजचा उपयोग करावा असे आवाहन स्थानक प्रबंधक कार्यालय, रेल्वे पोलीस, लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. या स्थानकात एकूण तीन पादचारी पूल असून मुंबईकडील पूल सुमारे १९८० च्या दशकात बांधण्यात आला आहे, त्याची वरचेवर विविध भागाची डागडुजी करून प्रवासी हिताची काळजी घेतली जाते त्यादृष्टीने हे काम हाती घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीrailwayरेल्वे