शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाडेकरु ऑटोधारकांची याचिका, ३ महिन्यात निकाला काढा

By मुरलीधर भवार | Published: March 24, 2023 7:11 PM

सर्वेाच्च न्यायालायचे उच्च न्यायालयास आदेश

कल्याण-कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाडेकरुंची याचिका उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. ही याचिका३ महिन्यात निकाली काढावी असे आदेश सर्वेाच्च न्यायालयाने उच्च न्यायालयास दिले आहे. बाजार समितीच्या आवारात कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या मालकीचे आणि कब्जेवहिवाटीचे ७६० आेटेधारक हे भाडेकरु आहेत.

याठिकाणी असलेल्या फूल बाजारातील विक्रेत्यांच्या शेड धाेकादायक आणि जीर्ण झाल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार त्या ताेडण्याची कारवाई बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आली. त्याला भाडेकरुंनी विराेध केला हाेता. या जागेवर नव्याने इमारत बांधण्याचा परवानगी महापालिकेने दिली हाेती. दिलेली परवानगी रद्द का करण्यात येऊ नये या आशयाची कारणे दाखवा नाेटिस बाजार समिती महापालिकेच्या वतीने बजावण्यात आली हाेती.

महापालिकेच्या या नाेटिसला आव्हान देणारी याचिका जानेवारी महिन्यात बाजार समिती प्रशासनाच्या वतीने  उच्च न्यायालयात दाखल केली गेली. उच्च न्यायालयाने महापालिकेच्या नाेटिसला स्थगिती दिली हाेती. उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाच्या विराेधात महापालिका प्रशासनाने सर्वेाच्च न्यायालयात  दाद मागितली. सर्वेाच्च न्यायालयाने महापालिका आणि बाजार समितीस जैसे थे चे आदेश २० मार्च राेजी दिले आहेत. त्याचबराेबर उच्च न्यायालयात असलेली याचिका ३ महिन्यात निकाली काढण्यात यावे असे आदेश उच्च न्यायालयास सर्वेाच्च न्यायालयाने दिले आहेत अशी माहिती महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी दिली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणauto rickshawऑटो रिक्षा