शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

वेलंकनी दर्शनाकरीता जादा गाड्यांच्या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून हिरवा कंदील

By अनिकेत घमंडी | Published: August 21, 2023 6:57 PM

खासदार राजन विचारे यांच्या मागणीला यश 

डोंबिवली: भारताच्या दक्षिणेकडील वेलंकनी नागापट्टनम या ठिकाणी २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर पर्यंत दरवर्षी वेलंकनी मातेची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असते. या उत्सवासाठी संपूर्ण भारतातील ख्रिश्चन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. वेलंकनी येथे भाविकांना दर्शनासाठी जाण्याकरिता खासदार राजन विचारे यांनी २६ ऑगस्ट रोजी जाताना व परतीचा प्रवास ८ व ९ सप्टेंबर रोजी ट्रेन सुरु करावी अशी मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. त्याला यश आले असून रेल्वे प्रशासन जादा गाड्या सोडणार असल्याचे विचारेंनी सोमवारी जाहीर।केले.

रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे मार्गावर २६ ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते वेलंकनी आणि परतीच्या प्रवासासाठी २८ ऑगस्ट व ८ सप्टेंबर  रोजी वेलंकनी ते लोकमान्य टिळक टर्मिनस. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर २७ ऑगस्ट व दि. ७ सप्टेंबररोजी बांद्रा टर्मिनस ते वेलंकनी आणि परतीच्या प्रवासासाठी ३० ऑगस्ट व  ९ सप्टेंबर रोजी वेलंकनी ते बांद्रा टर्मिनस अशा ट्रेन सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने केल्यामुळे खासदार राजन विचारे यांनी रेल्वे मंत्र्यांचे व रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.