शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

भाजपतर्फे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

By अनिकेत घमंडी | Published: August 21, 2023 11:31 AM

दीडशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग पर्यावरण राखण्याचे दिले संदेश 

अनिकेत घमंडी, डोंबिवली:गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करताना पर्यावरण राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यातही शाडूच्याच मूर्तीचा वापर करावा. शाडूची मूर्ती वजनदार असली तरी पर्यावरण राखते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वापरू नये, ती विरघळण्यास वेळ लागतो. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असून ते पर्यावरणाला घातक आहे त्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून भाजपने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा घेतली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गणेशोत्सवनिमित्त कठोर नियमावली जाहिर केली असून त्यासाठी जनजागृती म्हणून ग्रामीण मंडळाच्या वतीने मंडल कार्यालय सुदामा नगर एमआयडीसी येथे ती कार्यशाळा घेतली. मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य शाडू माती व साहित्य पुरवण्यात आले. त्यावेळी नागरिकांना पर्यावरण राखण्याचे संदेश देण्यात आले. सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी त्या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवला, त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख नंदू परब यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला ग्रामीण मंडळ सरचिटणीस सूर्यकांत माळकर, पक्षाच्या वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर,मूर्तिकार सचिन तूपगावकर, तुलासिदास वाघ, समीर देशमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.  

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBJPभाजपाGanpati Festivalगणेशोत्सव