शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
2
“राज्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच, कुटुंबप्रमुख म्हणून जनता आदराने पाहते”: संजय राऊत
3
"लोकसभेला मी चूक केली, तीच त्यांनी विधानसभेत केली, आता…’’, अजित पवार यांचा शरद पवार गटाला टोला  
4
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
5
युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरताच शरद पवारांनी दिला बारामती जिंकण्याचा कानमंत्र; म्हणाले...
6
इशान किशनच्या वडिलांची राजकारणात एन्ट्री; नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश
7
मोठी बातमी! पुढच्या सीरिजमध्ये गौतम गंभीर प्रशिक्षक नाही! 'या' दिग्गज खेळाडूवर जबाबदारी
8
Reliance Industries Share Price : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?
9
Dhanteras 2024: धनत्रयोदशीवर राहूची नजर; 'या' दोन तासांत खरेदी टाळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
10
मर्डर मिस्ट्री! घरातून जिमला गेली आणि परत आलीच नाही...; ४ महिन्यांनी सापडला सांगाडा
11
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
12
तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...
13
माघारीसाठी दबाव, पण सदा सरवणकरांचं अखेर ठरलं; मुलाच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा
14
एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट...
15
पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! गॅरी कस्टर्न यांचा राजीनामा; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क
16
Arvind Kejriwal : "भाजपाला मत दिलं तर..."; अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली निवडणुकीबाबत मोठा दावा
17
“उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले
18
"प्रसिद्ध अभिनेत्याने मला एकटीला बोलवलं...", ईशा कोप्पिकरला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव
19
मविआमधील तिढा सुटेना, शरद पवार यांनी जागावाटपाबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...  
20
Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या आयपीओनं केलं मालामाल, ७०% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी मोठा फायदा

यम है हम... कल्याण-शीळ रोडवर अवतरले यमराज; रेझिंग डे निमित्त वाहतूक पोलिसांची गांधीगिरी

By मुरलीधर भवार | Published: January 05, 2023 3:20 PM

नियम मोडणाऱ्या वाहनचालकाना यमराजाने दिले गुलाबाचे फुल

कल्याण- रेझिंग डे निमित्त वाहतूक पोलिसांनी कल्याण शीळ रोड वर वाहनचालकांमध्ये अनोख्या पद्धतीने जनजागृती केली. वाहतूक पोलिसांतर्फे कल्याण शीळ रोड वर प्रतीकात्मक यमराजाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना गुलाब पुष्प देत वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. 

हातात प्रतीकात्मक शस्त्र घेत कल्याण शीळरोड  वर फिरणारा यमराज पाहून काही जण थबकले तर काही जणांनी गाडीला ब्रेकच लावला .त्रिपल सीट, विना हेल्मेट ,विना सीट बेल्ट न लागता वाहन चालवनाऱ्या वाहनचालकांना यमराज ने पुष्पगुच्छ देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं. कल्याणच्या काेळसेवाडी वाहूतूक शाखेचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक रविंद्र क्षीरसागर यांनी ही संकल्पना राबवून वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी ही जनजागृती केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kalyanकल्याण