शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

कोरोना काळातही केडीएमसीहद्दीत भरवली जातेय शाळा? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 8:40 PM

Corona Virus : कोरोनाच वाढता उद्रेक पाहता शहरातील सर्व शाळा बंद असून ऑनलाईनच्या माध्यमातूनच अभ्यास व परीक्षा घेतल्या जात आहेत.

कल्याण : कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत  असणाऱ्या मांडा टिटवाळा परिसरात कोरोना काळातही  शाळा भरवली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. 

गेल्या काही दिवसांत कल्याण डोंबिवली परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून परीसरातील शाळा देखील बंद आहेत. असे असताना टिटवाळा परिसरात  एक खाजगी शाळा सुरू असून विद्यार्थ्यांची परीक्षा देखील सुरू असल्याचे दिसून येते. 

कोरोनाच वाढता उद्रेक पाहता शहरातील सर्व शाळा बंद असून ऑनलाईनच्या माध्यमातूनच अभ्यास व परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र टिटवाळा परिसरात खाजगी शाळा भरवली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेत. टिटवाळयातील शिवसेना पदाधिकारी विजय देशेकर यांनी संबंधित शाळा प्रशासनावर टीका केली आहे.    

शाळेत जाणाऱ्या अनेक  विद्यार्थ्यांच्या तोंडावर मास्क देखील  नव्हते हे एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे केडीएमसी प्रशासन यावर काय कारवाई करते ते पाहावे लागेल.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस