शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

धक्कादायक! चक्क बँकेचाच सर्व्हर केला हॅक, हॅकर्सने गायब केले 1.5 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 7:15 PM

डोंबिवलीतील प्रसिद्ध डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्व्हर हॅक करून एक कोटी 51 लाख रुपयांची फसवणूक एका अज्ञात इसमाने केली आहे.

डोंबिवली : सध्या ऑनलाईन बँकींग किंवा ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सर्रास वाढले आहेत. आत्तापर्यंत आपण सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचे ऐकले होते. त्याबद्दल अनेक गुन्हे आणि तक्रारीही झाल्या आहेत. मात्र, आता चक्क बँकेचा सर्व्हर हॅक करुन दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर गुन्हा घडला आहे. डोंबिवलीतील प्रसिद्ध डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्व्हर हॅक करून एक कोटी 51 लाख रुपयांची फसवणूक एका अज्ञात इसमाने केली आहे.     डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे संगणक प्रमुख निरंजन राईलकर यांनी मानपाडा पोलीस ठाणे येथे याबाबत फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी सकाळी एका अज्ञात हॅकर्सने डोंबिवली नागरी बँकेचा सर्व्हर असलेल्या नवी मुंबई महापे येथील सर्व्हर कक्षात ऑनलाइन पद्धतीने संपर्क केला. त्यानंतर, बँकेचे खाते हॅक करून किंवा सर्व्हरमध्ये फेरफार करून बँकेची 1 कोटी 51 लाख रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. हा प्रकार बँकेच्या निदर्शनास येताच संगणक प्रमुख राईलकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. 

दरम्यान, सायबर क्राईमशी निगडीत हा गुन्हा असल्याने मानपाडा पोलिसांनी ही तक्रार अधिक तपासासाठी सायबर पोलिसांकडे वर्ग केली आहे. मात्र, अशाप्रकारे बँकेचा सर्व्हर हॅक करुन पैसे हडप केल्याने बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbankबँकPoliceपोलिसthaneठाणेcyber crimeसायबर क्राइम