शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
3
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
4
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
5
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
6
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
7
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
8
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
9
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
10
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
11
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
12
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
13
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
14
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
15
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
16
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
17
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
18
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
19
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
20
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे

 विद्यानिकेतन शाळेत शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दूषप्रवृत्ती रावणाचे प्रतिकात्मक दहन

By अनिकेत घमंडी | Published: October 23, 2023 7:43 PM

शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रावणाचे म्हणजेच दुषप्रवृत्तीचे दहन करण्यात आले.

डोंबिवली: येथील विद्यानिकेतन शाळेमध्ये संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रावण दहन कार्यक्रम सोमवारी घेण्यात आला. समाजात असलेली भ्रष्टाचार वृत्ती, पर्यावरण ऱ्हास, लाचखोरी, राष्ट्रपुरुष अवमान, राजकीय अस्थिरता, स्त्रियांवरील अत्याचार, दुष्पप्रवृत्ती, आळस, सामाजिक अस्थिरता यांसह केवळ चंगळवाद करण्यासाठी असलेल्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी रावण दहन  करून कष्ट, संस्कार, संस्कृती दर्शक वातावरण निर्माण व्हावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. फुटबॉल ग्राऊंडमध्ये शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रावणाचे म्हणजेच दुषप्रवृत्तीचे दहन करण्यात आले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली