शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

…म्हणून डोंबिवलीच्या आरपीएफ कर्मचाऱ्याचं होतंय कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 9:49 PM

सोमवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात एक संवेदनशील प्रसंग घडला.

लोकमत न्यूज नेटवर्क 

डोंबिवली: सोमवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात एक संवेदनशील प्रसंग घडला. लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्या. यावेळी कर्तव्यावर असणा-या आरपीएफच्या कर्मचा-यांनी खबरदारी व संवेदनशील भान  राखत या महिलेला लगेच रुग्णालयात दाखलं केलं. या महिलेनं एका गोंडस मुलाला  जन्म दिला असून आई आणि बाळ  दोघेही सुखरूप आहेत.        सोमवारी सकाळी साडेसहा वाजता मुंबईकडे जाणा-या लोकलमधून प्रवास करणाऱ्या सना अन्सारी या महिलेला डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रसूती वेदना सुरू झाल्या. याबाबतची माहिती एका प्रवाशाने स्टेशनवर कर्तव्यावर असलेल्या  महिला कॉन्स्टेबल दुर्गेश आणि भावना यांनी सनाला लोकलमधून उतरवलं. त्यानंतर रिक्षाने केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेलं. तिथे डॉ काजल शहा यांच्या देखरेखीखाली सनाची प्रसूती केली. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली