शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

राधानगरी ग्रामपंचायत विधवा प्रथा बंद चळवळीत एक पाऊल पुढे, पुनर्विवाह केल्यास देणार प्रोत्साहन अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 4:09 PM

राधानगरी ग्रामपंचायतीने फक्त याबाबत निर्णय न घेता एक पाऊल पुढे टाकले आहे. विधवा स्त्री पुनर्विवाहासाठी अनुदान देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे.

गौरव सांगावकरराधानगरी : हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला अन् सर्वत्र यानिर्णयाचे कौतुक होवू लागले. शासनपातळीवर देखील यांची दखल घेण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर करावा याबाबत शासनाने परिपत्रक काढले. अनेक गावांनी याप्रथेला मूठमाती देत विधवा महिलेचा सन्मान केला. असे असतानाच राधानगरी ग्रामपंचायतीने फक्त याबाबत निर्णय न घेता एक पाऊल पुढे टाकले आहे. विधवा स्त्री पुनर्विवाहासाठी प्रोत्साहन अनुदान देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे.ग्रामपंचायतीने बोलवलेल्या खास सभेमध्ये विधवा प्रथा बंदीसाठी मांडलेल्या ठरवला सभेने मंजुरी दिली. अध्यक्षस्थानी सरपंच कविता शेट्टी होत्या. विषयाचे वाचन ग्रामसेवक एम. आर गुरव यांनी केले. विधवा स्त्रीने पुनर्विवाह केल्यास ग्रामपंचायतीकडून ११,००० प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयास सरपंच, सर्व सदस्य यांच्यासह अन्य मान्यवरांनी अनुमोदन दिले.यावेळी ग्राम विकास अधिकारी एम आर गुरव, उप-सरपंच भाग्यश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्य मिथुन पारकर, सचिन पालकर, महेश आडसुळ संजय कांबळे, सरिता बालनकर, अनुराधा तायशेटे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान, गावातील विविध विकास कामाचा आडवा तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरी